पीठ मळताना यामध्ये थोडा दुधी किसून घ्यावा जेणेकरुन पीठ मऊसूत होतं आणि पोळी देखील चविष्ठ लागते.
2/7
पीठामध्ये सोया आणि चण्याचं पीठ टाकावं त्यामुळे यातून कमी कॅलरी मिळतील.
3/7
त्यामुळे गव्हाच्या पीठात, सोयाबीन आणि बेसन असणं गरजेचं आहे. यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल.
4/7
सामान्यपणे आपल्याकडे गव्हाची पोळी बनवली जाते. पण फारच कमी लोकांना माहिती आहे की, गव्हाच्या पीठात रक्तातील साखर वाढविण्याची क्षमता बरीच जास्त आहे.
5/7
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुमच्या पीठामध्ये थोडा बदल करणं गरजेचं आहे.
6/7
आपल्या आहारात पीठ बऱ्याच प्रमाणात वापरलं जातं. कारण की, जेवणात बऱ्याचदा पोळी असतेच.
7/7
वजन कमी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे उपाय करीत असतात. डॉ. शिखा शर्मा यांनी वजन कमी करण्यासाठी काही खास टिप्स दिल्या आहेत. ज्यामुळे वजन कमी करण्यास नक्कीच मदत होऊ शकते.