एक्स्प्लोर
लातूरमध्ये दीडशे फूट उंच झेंड्यांचं शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

1/6

लातूरमध्ये दीडशे फूट उंच झेंड्यांचं शुक्रवारी अनावरण करण्यात आलं.
2/6

सर्वसामान्य लोकांना राष्ट्र भावना वाढीस लागावी या उद्देशाने या उंच झेंड्याची निर्मिती करण्यात आली आहे.
3/6

यावेळी शहरातील अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
4/6

लातूर महानगरपालिकेने पुढाकार घेत हा या उंच झेंडा याठिकाणी फटकवला आहे.
5/6

शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झेंड्याचे अनावरण करण्यात आले.
6/6

लातूरच्या क्रीडा संकुलात हा झेंडा उभारण्यात आलं.
Published at : 18 Jan 2019 03:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion