एक्स्प्लोर
बाप्पा माझा : घरगुती गणपतींचे पर्यावरणपूरक देखावे

1/7

नेपाळहून आणलेल्या जवळपास नऊ हजार रुद्राक्षांचा वापर करुन हा देखावा तयार करण्यात आला आहे. रुद्राक्षांना पॉलिश करून चकाकी देण्यात आली आहे.
2/7

सागर घिगे यांनी हा घरगुती इको फ्रेंडली देखावा तयार केला असून यासाठी त्यांनी पंचवीस दिवस परिश्रम घेतले. ( फोटो : सागर घिगे )
3/7

पिंपरी चिंचवडमध्ये रुद्राक्षाचे काल्पनिक मंदिर साकारण्यात आलं आहे. ( फोटो : सागर घिगे )
4/7

पणजीमधील मळा भागात युवा मंडळाने 5 हजार खडूंपासून साडे आठ फुटी गणरायाच मुर्ती साकारली आहे. मंडळाच्या देखाव्यातून हेल्मेट वापरा, पर्यावरण वाचवा, बेटी बचाव बेटी पढाव असे सामाजिक संदेश दिले आहेत.
5/7

गोव्यात कुंकळयेकर कुंटुंबियांनी नारळात गणपती साकारला आहे. माडाच्या सर्व भागांचा वापर करून बनवलेला गणपती सगळ्याच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
6/7

दरवर्षी इकोफ्रेंडली आरास तयार करत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश देण्याचा तिने प्रयत्न केला आहे.
7/7

अभिनेत्री पूजा गोरे हिच्या नाशिकच्या घरी महालक्ष्मी या चक्क बुलेटवर विराजमान झाल्या आहेत.
Published at : 16 Sep 2018 01:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
बातम्या
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
