एक्स्प्लोर
'दंगल'ची दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच
1/7

सिनेमाचं कथानक हरियाणातील पैलवान महावीर सिंह फोगट यांच्या जीवनावर आधारीत आहे. आमीर खाननं महावीर सिंह फोगट यांची भूमिका जीवंत करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. या सिनेमात महावीर सिंह फोगट यांनी आपल्या मुली गीता आणि बबीता यांना कशाप्रकारे कुस्तीचं प्रशिक्षण देत आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बनवलं.
2/7

वर्ल्डवाईड दुसऱ्या दिवशीचा आकडा अजून येणं बाकी आहे.
Published at : 25 Dec 2016 01:00 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























