एक्स्प्लोर
इंधन दरवाढीविरोधात विरोधकांचं राज्यभर आंदोलन
1/9

शिर्डीमध्ये विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील यांच्या नेतृत्वात आंदोलनाल करण्यात आलं. लोणी गावासह राहाता तालुक्यात कडकडीत बंद ठेवत प्रांताधिकाऱ्यांना यावेळी निवेदन देण्यात आलं.
2/9

सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरातून मोर्चा काढला. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
Published at : 10 Sep 2018 12:46 PM (IST)
View More























