एक्स्प्लोर
बॉलिवूडकडून ओम पुरींना श्रद्धांजली अर्पण
1/12

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते 66 वर्षांचे होते. आज सकाळी राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. ओम पुरी यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली. अनेक बॉलिवूडकरांनी ओम पुरी यांना श्रद्धांजली वाहिली. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ओम पुरींना आदरांजली वाहिली.
2/12

Published at : 06 Jan 2017 10:28 AM (IST)
View More























