एक्स्प्लोर
सरोगसीच्या मदतीने पालक झालेले बॉलिवूड सेलिब्रेटी
1/7

एकता कपूरचा भाऊ अभिनेता तुषार कपूर हा पण सरोगसीद्वारे बाबा बनला आहे. त्याच्या मुलाचं नाव लक्ष्य आहे, जो आता तीन वर्षांचा झाला आहे.
2/7

अभिनेत्री सनी लिओनी हिने पण गेल्यावर्षी सरोगसीच्या मदतीने जुळ्या मुलांना जन्म दिला.
3/7

अभिनेता शाहरुख खान याचा सर्वात लहान मुलगा अबराम हा सरोगेट चाइल्ड आहे. सुहाना आणि आर्यननंतर शाहरुख - गौरीने सरोगसीच्या मदतीने अबरामला जन्म दिला आहे.
4/7

अभिनेत्री लीजा रे हिनेही सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.
5/7

निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर यानेही बाबा बनण्यासाठी सरोगसीची मदत घेतली होती. त्याला सरोगसीद्वारे जुळी मुलं आहेत. त्याने त्याच्या मुलाचं नाव यश आणि मुलीचं नाव रुही ठेवले आहे.
6/7

नुकतंच टीव्ही मालिका निर्माती एकता कपूर हिने सरोगसीद्वारे मुलाला जन्म दिला आहे. बॉलिवूडमध्ये अशे अजून काही कलाकार आहेत जे सरोगसीद्वारे पालक बनलेत.
7/7

अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी पण सरोगसीद्वारे मुलाला जन्म दिला आहे. त्यांच्या सरोगसी चाइल्डचं नाव आझाद असं आहे.
Published at : 01 Feb 2019 07:47 AM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
व्यापार-उद्योग
नागपूर
क्राईम
Advertisement
Advertisement
























