एक्स्प्लोर
बाळासाहेब ठाकरेंचा मेणाचा पुतळा!
1/4

मेणाचा हा पुतळा तीन वर्षांपूर्वी, तीन महिने कसरत घेऊन उभारण्यात आला होता. ठाकरे कुटुंबीयांची परवानगी मिळत नसल्यानं तो खुला करण्यात आला नव्हता. मात्र रविवारी आदित्य ठाकरे लोणावळ्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असता, त्यांना बाळासाहेबांचे दर्शन घडवण्यात आले आणि त्यांच्या हस्तेच अनावरण केले गेले.
2/4

बाळासाहेबांच्या फोटोचा अभ्यास करुन कंडलूर यांनी मेणाचा पुतळा साकारला. सिंहासन, बसण्याची पद्धत, हावभाव आणि गॉगल पाहिल्यानंतर अगदी बाळासाहेबच समोर बसल्याची प्रचिती येते.
Published at : 26 Dec 2017 04:10 PM (IST)
View More























