कंपनीचे संचालक म्हणाले, साडीबाबत लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. देशभरातून साडीसाठी मागणी होत आहे.
2/8
कंपनीचे संचालक मनीष म्हणाले की, "या साडीद्वारे आम्ही भारतीय जवानांच्या शौर्याचे कौतुक करण्याचा प्रयत्न करत आहोत."
3/8
4/8
या साडीवर जवानांची ताकद, नवे रणगाडे, तेजस विमाने आणि अन्य शस्त्रसामग्री चित्रीत केली आहे.
5/8
साडी बनवणाऱ्या कंपनीने सांगितले की, या साड्यांमधून जो नफा मिळेल, तो शहीदांच्या कुटुंबीयांना देण्यात येईल.
6/8
जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. भारताने बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करुन या हल्ल्याचा बदला घेतला.
7/8
गुजरातमधील अन्नपूर्णा इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ही साडी बनवण्याचा कारनामा केला आहे.
8/8
26 फेब्रुवारी रोजी भारतीय वायु सेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अड्ड्यांवर हवाई हल्ला केला. या हल्ल्याची कहाणी चित्र स्वरुपात आता साड्यांवर पाहायला मिळणार आहे. (सर्व फोटो : एएनआय आणि ट्विटर व्हिडीओ)