आपल्या नव्या स्मार्टफोनच्या विक्रीत वाढ व्हावी यासाठी हा निर्णय घेतला गेला असू शकतो.
2/7
भारतात नवा आयफोन लाँच झाल्यानंतर जुन्या मॉडेल्सच्या किंमतीत घट होते असं पाहायला मिळालं आहे. पण कंपनीनं आता जुने मॉडेल हटविण्याचा निर्णय घेतला आहे.
3/7
ही विक्री कायमची बंद होणार की नाही याबाबत काहीही माहिती मिळू शकलेली नाही
4/7
याचा अर्थ कंपनीनं औपचारिकरित्या बाकीच्या आयफोनची विक्री बंद केली आहे.
5/7
अधिकृत वेबसाईटवर आयफोन 7, आयफोन 6s, आयफोन 6s प्लस आणि आयफोन 5se उपलब्ध आहे.
6/7
अॅपल भारतात आयफोन 6, 6 प्लस आणि आयफोन 5sची विक्री बंद करणार आहे. अॅपल इंडियाच्या वेबसाईटवरुन आयफोन 6, 6 प्लस आणि आयफोन 5sचे मॉडेल हटविण्यात आले आहेत.
7/7
काल उशीरा रात्री (भारतीय वेळेनुसार) अॅपलनं आपाल नवा आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस लाँच केला. 7 ऑक्टोबरला हा आयफोन भारतात लाँच करण्यात येणार आहे. पण त्याआधी भारतीय ग्राहकांना अॅपलनं मोठा धक्का दिला आहे.