एक्स्प्लोर
#सेल्फीविथखड्डा : तुमच्या भागातील रस्त्यांवरील खड्डे बुजले का?
1/6

#सेल्फीविथखड्डा : रस्ता - तळेगाव-चाकण राज्यमार्ग-55, पुणे (फोटो- महेश अल्हाट)
2/6

राज्यात 98 टक्क्यांपेक्षा जास्त रस्त्यांवरील खड्डे बुजवल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. हा दावा किती खरा, किती खोटा हे तुम्ही (प्रेक्षक-वाचकांनीच) तपासायचं आहे. त्यासाठी एबीपी माझाने खास #सेल्फीविथखड्डा ही मोहीम आणली आहे. तुमच्या भागातील रस्त्यांवर खड्डे असल्यास, त्या खड्ड्यासोबतचा सेल्फी एबीपी माझाच्या @abpmajhatv या ट्विटर हँडलला टॅग करुन ट्वीट करा. या ट्वीटमध्ये रस्त्याचं, किंवा तुमच्या भागाचं नाव असणं गरजेचं आहे.
Published at : 16 Dec 2017 08:02 AM (IST)
View More























