एक्स्प्लोर
कोल्हापूरमध्ये 24 तासांमध्ये पाच गाड्या पाण्याबाहेर

1/6

सोमवारी दुपारी रंकाळा खण परिसरात पोहायला गेलेल्या तरुणांना 4 दुचाकी पाण्यात आढळल्या. अग्नीशमन दलाला पाचारण करुन त्या पाण्याबाहेर काढण्यात आल्य़ा. या सर्व गाड्या चोरीच्या असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
2/6

शहरात गाड्यांची चोरी करुन त्या पाण्यात टाकण्याच्या घटनांमुळे गुढ निर्माण झालं आहे. या संपूर्ण प्रकारामागे कुणाचा हात आहे, याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
3/6

आज पंचगंगेच्या नदीपात्रातून 1 मारुती 800 बाहेर काढण्यात आली आहे. या गाडीचीही तोडफोड करण्यात आली आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास ही कार सापडली आहे.
4/6

कोल्हापूरमध्ये चोरीच्या गाड्या पाण्यात टाकण्याचं सत्र सुरुच आहे. रंकाळा खण परिसरातून काल सोमवारी 4 दुचाकी बाहेर काढण्यात आल्या होत्या,
5/6

पाण्यात टाकण्यापूर्वी या गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचंही स्पष्ट झालं आहे.
6/6

कोल्हापूर शहरात गेल्या 24 तासांमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 गाड्या पाण्यात सापडल्या आहेत. यात चार दुचाकी तर एका मारुती कारचा समावेश आहे.
Published at : 11 Apr 2017 03:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
