एक्स्प्लोर
PHOTO | आज तिसरा श्रावणी सोमवार, ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे प्रभू महादेवाला पुष्प शृंगार
1/8

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक सण-उत्सन रद्द करण्यात आले आहेत.
2/8

कोरोनामुळे यावर्षी भाविकांना मंदिरात जाऊन मात्र दर्शन घेता येत नसल्याने भाविक कळसाचे दर्शन घेऊन माघारी परतत आहेत.
Published at :
आणखी पाहा























