एक्स्प्लोर

Yuvraj Singh Birthday : डरबनचे मैदान, युवराजची बॅट अन् इंग्लंडची दाणादाण

(Photo:@yuvirajsinghofficial/FB)

1/9
भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह आज आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या विस्फोटक खेळीने युवराजने नेहमीच चाहत्यांच्या मनात घर केले आहे. (Photo:@yuvirajsinghofficial/FB)

2/9
. जून 2019 मध्ये युवराज सिंह यानं क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. 2007 मधील टी-20 आणि 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाच्या विजयात युवराजनं सिंहाचा वाटा उचलला होता. (Photo:@yuvirajsinghofficial/FB)

3/9
युवराजची अष्टपैलू खेळी आणि त्याची खिलाडू वृत्ती क्रिकेटप्रेमींना भावते. त्यामुळेच भारता तर त्याचे चाहते आहेतच. परंतु, भारताबाहेरही त्याचे असंख्य चाहते आहेत. (Photo:@yuvirajsinghofficial/FB)

4/9
युवराज सिंहने 3 ऑक्टोबर 2000 मध्ये केनियाविरोधात नैरोबीमध्ये वनडे क्रिकेटद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. (Photo:@yuvirajsinghofficial/FB)

5/9
युवराज सिंह सर्वात चर्चेत आला तो, 2007 ला झालेल्या आंतराष्ट्रीय टी-20 विश्वकप स्पर्धेपासून. स्पर्धेदरम्यान इंग्लंडविरोधात झालेल्या एका सामन्यात युवराजने सहा चेंडूवर जबरजस्त सहा षटकार खेचले. (Photo:@yuvirajsinghofficial/FB)

6/9
युवराजे 12 चेंडूंमध्ये सर्वात जलत फिफ्टी करणारा खेळाडू म्हणून आपल्या नावे एक विक्रम केला.(Photo:@yuvirajsinghofficial/FB)

7/9
युवराजने 308 एकदिवसीय सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. वनडेमध्ये युवराज सिंहने 36.55 च्या सरासरीने 8701 धावा केल्या आहेत. यामध्ये 52 अर्धशतकं आणि 14 शतकांचा समावेश आहे.(Photo:@yuvirajsinghofficial/FB)

8/9
भारत आणि इंग्लंडमध्ये 19 डिसेंबर रोजी ग्रृप E साठी खेळल्या गेलेल्या सामन्यात युवराजने ही जबरदस्त कामगिरी केली होती. 17 व्या षटकारानंतर 6 चेंडू आणि 14 धावांवर खेळणाऱ्या युवराजच्या 18 वे षटक संपताना 50 धावा पूर्ण झाल्या होत्या आणि स्टुअर्ट ब्रॉण्ड शर्टने आपला घाम पुसत होता.  (Photo:@yuvirajsinghofficial/FB)

9/9
इंग्लंडविरोधातील सामन्यात युवराजे 12 चेंडूंमध्ये सर्वात जलत फिफ्टी करणारा खेळाडू म्हणून आपल्या नावे एक विक्रम केला. 362.5 च्या स्ट्राइक रेटने 14 चेंडूत 58 धावा करून युवराज बाद झाला.  (Photo:@yuvirajsinghofficial/FB)

क्रीडा फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणारABP Majha Headlines :  11 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : राज्यातील सरकार बैलपुत्र, बुद्धीही बैलाचीच; गोमातेबाबतच्या निर्णयावरून टीकाDevendra Fadnavis : धुळे लोकसभेत फक्त मालेगाव मध्यमुळे महायुतीचा उमेदवार गेला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Mumbai Crime News : क्षुल्लक कारणावरुन वादाची ठिणगी, 80 वर्षीय बापानं लेकाला संपवलं, दादरमध्ये धक्कादायक प्रकार
क्षुल्लक कारणावरुन वाद, बापानं लेकाला संपवलं, मुंबईतील दादरमध्ये खळबळजनक घटना
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार

Embed widget