एक्स्प्लोर
Photo: जसप्रीत बुमराहऐवजी मोहम्मद शामी संघात, टी-20 विश्वचषकासाठी भारताचा अंतिम संघ जाहीर
अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीनं भारताच्या आयसीसी टी-20 विश्वचषक संघात जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमीची निवड केलीय. तर, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांची बॅकअप म्हणून संघात निवड करण्यात आलीय.
Team India (Photo Credit: BCCI)
1/15

रोहित शर्मा
2/15

अक्षर पटेल
Published at : 14 Oct 2022 06:06 PM (IST)
आणखी पाहा























