एक्स्प्लोर
In Pics : कोट्यवधी भारतीयांसह टीम इंडियाही Sad, सेमीफायनलचा सामना गमावल्यावर निराश खेळाडूंचे फोटो Viral
Ind vs Eng : टीम इंडियाला सेमीफायनलच्या सामन्यात इंग्लंडकडून 10 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं आहे. ज्यामुळे भारताचं टी20 विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं आहे.
Virat Kohli
1/10

टी20 विश्वचषक स्पर्धेत सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लंडने 10 विकेट्सने पराभूत केलं. या विजयासह इंग्लंडने अंतिम फेरीत धडक मारली, तर भारत स्पर्धेबाहेर झाला.
2/10

ज्यानंतर कोट्यवधी चाहते तर निराश झालेच पण टीम इंडियाचे खेळाडूही कमालीचे भावूक झाले होते.
Published at : 10 Nov 2022 08:42 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























