एक्स्प्लोर
Shubman Gill : शुभमन गिलच्या बहिणीची सोशल मीडियावर चर्चा, बॉलिवूड सेलिब्रिटींनाही लाजवेल 'हीचं' सौंदर्य; खूपच खास आहे भावा-बहिणीचं नातं
Shubman Gill Sister : शुभमन गिलच्या बहिणीची सोशल मीडियावर चर्चा, बॉलिवूड सेलिब्रिटींनाही लाजवेल 'हीचं' सौंदर्य; खूपच खास आहे भावा-बहिणीचं नातं
Shubman Gill Sister
1/9

विश्वचषकामध्ये भारताची दमदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
2/9

टीम इंडियाचा सलामीवीर 'प्रिन्स' शुभमन गिलकडूनही भारताला खूप अपेक्षा आहे. गिलने फारच कमी वयात स्वत:च्या नावावर अनेक रेकॉर्ड केले आहेत. शुभमन गिल त्याच्या विक्रमांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो.
3/9

आता सोशल मीडियावर शुभमन गिलची बहिण चर्चेत आहे. शुभमन गिलची बहिण शाहनील गिल दिसायला फारच सुंदर आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ अनेक वेळा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
4/9

शहनील सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्रामवर 1 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
5/9

शाहनील नेहमी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
6/9

अनेक वेळा शहनील भाऊ शुभमन गिलचा उत्साह वाढवण्यासाठी स्टेडियमवर देखील पोहोचते. ती आयपीएलमध्येही अनेक सामने पाहण्यासाठी मैदानात पोहोचली होती.
7/9

शुभमन गिलचं त्याच्या बहिणीसोबत नातं फारच खास आहे, हे त्यांच्या इंस्टग्रामवरील पोस्टवरुन समजते.
8/9

शहनील गिलने मोहालीच्या मानव मंगल स्मार्ट शाळेतून शिक्षण घेतला आहे. शहनील गिलने चंदीगडच्या मेहरचंद महाजन या महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेतलं आहे.
9/9

शहनीलने 2018-2019 मध्ये रेड रिव्हर कॉलेज पॉलिटेक्निकमधून मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा केला आहे.
Published at : 19 Nov 2023 01:15 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
















