एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Mohammed Shami: 2,2,W,W,W,W; अखेरच्या षटकात मोहम्मद शामीची घातक गोलंदाजी
T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेत भारताची सुरुवात गोड झालीय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज खेळण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 6 धावांनी विजय मिळवला.
![T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेत भारताची सुरुवात गोड झालीय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज खेळण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 6 धावांनी विजय मिळवला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/17/55e13206d33fe894960cac4ef5c59dea1666004098061102_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
T20 World Cup 2022
1/10
![टी-20 विश्वचषकातील पहिल्या सराव सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/17/ae566253288191ce5d879e51dae1d8c3a9082.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टी-20 विश्वचषकातील पहिल्या सराव सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला.
2/10
![ब्रिस्बेनच्या गब्बा येथे खेळण्यात या सराव सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/17/30e62fddc14c05988b44e7c02788e187aa6f6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ब्रिस्बेनच्या गब्बा येथे खेळण्यात या सराव सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
3/10
![भारताचा सलामीवीर केएल राहुल आणि तडाखेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं ऑस्ट्रेलियासमोर 20 षटकात सात विकेट्स गमावू 187 धावांचं लक्ष्य ठेवलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/17/fe5df232cafa4c4e0f1a0294418e5660c4083.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताचा सलामीवीर केएल राहुल आणि तडाखेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं ऑस्ट्रेलियासमोर 20 षटकात सात विकेट्स गमावू 187 धावांचं लक्ष्य ठेवलं
4/10
![प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकात 180 धावांपर्यंत मजल मारू शकला. भारताच्या विजयात मोहम्मद शामीनं महत्वाची गोलंदाजी केली. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 11 धावांची गरज असताना मोहम्मद शामीनं घातक गोलंदाजी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/17/8cda81fc7ad906927144235dda5fdf153ed5d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकात 180 धावांपर्यंत मजल मारू शकला. भारताच्या विजयात मोहम्मद शामीनं महत्वाची गोलंदाजी केली. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 11 धावांची गरज असताना मोहम्मद शामीनं घातक गोलंदाजी केली.
5/10
![19.1: अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर पॅट कमिन्सनं मिड विकेटच्या दिशेनं फटका मारला. या चेंडूवर ऑस्ट्रेलियाच्या खात्यात दोन धावा जमा झाल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/17/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c48800908c9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
19.1: अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर पॅट कमिन्सनं मिड विकेटच्या दिशेनं फटका मारला. या चेंडूवर ऑस्ट्रेलियाच्या खात्यात दोन धावा जमा झाल्या.
6/10
![19.2: दुसऱ्या चेंडूवरही पॅट कमिन्सनं मिड-ऑनच्या दिशेनं शॉट खेळूनं आणखी दोन धावा काढल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/17/156005c5baf40ff51a327f1c34f2975b5fa1c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
19.2: दुसऱ्या चेंडूवरही पॅट कमिन्सनं मिड-ऑनच्या दिशेनं शॉट खेळूनं आणखी दोन धावा काढल्या.
7/10
![19.3: तिसऱ्या चेंडूवर पॅट कमिन्स झेलबाद झाला. पॅट कमिन्सला आऊट करण्यात विराट कोहलीचा मोलाचा वाटा आहे. त्यानं लॉन्ग ऑनच्या सीमारेषेजवळ अशक्य असा झेल पकडून भारताच्या विजयाचा पाया रचला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/17/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd9fc7ac.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
19.3: तिसऱ्या चेंडूवर पॅट कमिन्स झेलबाद झाला. पॅट कमिन्सला आऊट करण्यात विराट कोहलीचा मोलाचा वाटा आहे. त्यानं लॉन्ग ऑनच्या सीमारेषेजवळ अशक्य असा झेल पकडून भारताच्या विजयाचा पाया रचला.
8/10
![19.4: चौथ्या चेंडूवर अॅस्टन अगर रनआऊट झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/17/d0096ec6c83575373e3a21d129ff8fefd1e74.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
19.4: चौथ्या चेंडूवर अॅस्टन अगर रनआऊट झाला.
9/10
![19.5: पाचव्या चेंडूवर मोहम्मद शामीनं जोश इंग्लिशला क्लीन बोल्ड केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/17/032b2cc936860b03048302d991c3498f66983.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
19.5: पाचव्या चेंडूवर मोहम्मद शामीनं जोश इंग्लिशला क्लीन बोल्ड केलं.
10/10
![19.6: अखेरच्या चेंडूवर मोहम्मद शामीनं उत्कृष्ट एक यॉर्कर टाकून केन रिचर्डसनला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवत भारताला विजय मिळवून दिला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/17/18e2999891374a475d0687ca9f989d8373bbe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
19.6: अखेरच्या चेंडूवर मोहम्मद शामीनं उत्कृष्ट एक यॉर्कर टाकून केन रिचर्डसनला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवत भारताला विजय मिळवून दिला.
Published at : 17 Oct 2022 04:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion