एक्स्प्लोर
World Cup 2023 : अंतिम सामन्याचा थरार! 12 वर्षानंतर भारताचा 'दिव्य' स्वप्न पूर्ण होणार?
ICC Cricket World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी रंगणार आहे.

India vs Australia World cup 2023 Final
1/13

IND vs AUS, World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. (Image Source : PTI)
2/13

वर्ल्ड कप 2023 (World Cup 2023) चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात अहमदाबाद येथे होणार आहे. (Image Source : PTI)
3/13

या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये होणाऱ्या सामन्यात कोण विजयी ठरणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (Image Source : PTI)
4/13

जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडिअममध्ये विश्वचषक 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार आहे. (Image Source : PTI)
5/13

12 वर्षानंतर टीम इंडिया विश्वविजेता होण्याचं 'दिव्य' स्वप्न मनी बाळगून आहे. (Image Source : PTI)
6/13

नरेंद्र मोदी स्टेडियम विश्वातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 132000 प्रेक्षक सामना पाहू शकणार आहेत. (Image Source : PTI)
7/13

या सामन्याला पंतप्रधान मोदी यांच्या सह दिग्गजांची हजेरी पाहायला मिळणार आहे. अनेक सेलिब्रिटीदेखील सामना पाहण्यासाठी येणार आहेत. (Image Source : PTI)
8/13

या महाअंतिम सामन्याआधी भारतीय हवाई दलाच्या एअर शोचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. (Image Source : PTI)
9/13

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया संघ सध्या सराव करताना दिसत आहे. (Image Source : PTI)
10/13

टीम इंडियाचा सामना पाच वेळी विजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. (Image Source : PTI)
11/13

भारताने 1983 आणि 2011 या दोन वेळा एकदिवसीय विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं आहे. (Image Source : PTI)
12/13

यंदाची भारतीय संघाची कामगिरी पाहता चाहत्यांचा अपेक्षा उंचावल्या आहेत. (Image Source : PTI)
13/13

आता स्पर्धेचा खरा विजेता कोण हे अंतिम सामन्यातच कळेल. (Image Source : PTI)
Published at : 18 Nov 2023 02:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
बातम्या
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
