एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
T20 World Cup 2021: टी-20 विश्वचषकात हार्दिक पांड्या झळकणार?
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/21/2d75a99249557b9e438041aee8970aa9_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Photo: @OfficialHardikPandya/Photo)
1/7
![Hardik Pandya : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पांड्याबद्दल (Hardik Pandya) महत्वाची माहिती समोर आलीये.. (Photo: @OfficialHardikPandya/Photo)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/21/f858cd412147106e71f8cf9a9d78e0a9ac1ab.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Hardik Pandya : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पांड्याबद्दल (Hardik Pandya) महत्वाची माहिती समोर आलीये.. (Photo: @OfficialHardikPandya/Photo)
2/7
![मध्यंतरी टी20 विश्वचषक स्पर्धेत फिटनेसमुळं हार्दिक पांड्या खेळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत होता (Photo: @OfficialHardikPandya/Photo)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/21/745673b525c6e1595c0ec95c95e56a662af25.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मध्यंतरी टी20 विश्वचषक स्पर्धेत फिटनेसमुळं हार्दिक पांड्या खेळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत होता (Photo: @OfficialHardikPandya/Photo)
3/7
![हार्दिक पांड्या आपल्या फिटनेसमुळं आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळताना दिसून आला न्हवता (Photo: @OfficialHardikPandya/Photo)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/21/eb2f99df4397eb254c1f6fa7a1b8ab7a3d459.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हार्दिक पांड्या आपल्या फिटनेसमुळं आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळताना दिसून आला न्हवता (Photo: @OfficialHardikPandya/Photo)
4/7
![मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑलराउंडर हार्दिक पांड्याला त्याच्या फिटनेसमुळं टी20 विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघातून बाहेर ठेवलं गेलेलं (Photo: @OfficialHardikPandya/Photo)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/21/0470c58e48b5da3398a08bc6edaf52ecc25a1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑलराउंडर हार्दिक पांड्याला त्याच्या फिटनेसमुळं टी20 विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघातून बाहेर ठेवलं गेलेलं (Photo: @OfficialHardikPandya/Photo)
5/7
![हार्दिक पांड्याने नुकतीच पार पडलेल्या आयपीएलमध्ये गोलंदाजी केली नाही. तसेच विश्वचषकाच्या सराव सामन्यातही त्याला गोलंदाजीसाठी बोलवण्यात आले न्हवते. (Photo: @OfficialHardikPandya/Photo)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/21/ad588229026f1cae1fda05fa45ec2fb35e918.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हार्दिक पांड्याने नुकतीच पार पडलेल्या आयपीएलमध्ये गोलंदाजी केली नाही. तसेच विश्वचषकाच्या सराव सामन्यातही त्याला गोलंदाजीसाठी बोलवण्यात आले न्हवते. (Photo: @OfficialHardikPandya/Photo)
6/7
![मात्र, हार्दिक पांड्याने आता नेटमध्ये गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. (Photo: @OfficialHardikPandya/Photo)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/21/0dcb2495b8a75b84faa2b63cc94517f172f12.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र, हार्दिक पांड्याने आता नेटमध्ये गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. (Photo: @OfficialHardikPandya/Photo)
7/7
![लवकरच तो विश्वचषकात गोलंदाजी करताना दिसेल, अशी आशा भारताचा सलामीवीर रोहित शर्माने (Rohit Sharma) व्यक्त केली आहे. (Photo: @OfficialHardikPandya/Photo)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/21/162a169a51f7109cff592ed5e03f0faa5c4b7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लवकरच तो विश्वचषकात गोलंदाजी करताना दिसेल, अशी आशा भारताचा सलामीवीर रोहित शर्माने (Rohit Sharma) व्यक्त केली आहे. (Photo: @OfficialHardikPandya/Photo)
Published at : 21 Oct 2021 04:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)