एक्स्प्लोर
T20 World Cup 2021: वर्ल्डकपच्या संघातील 10 खेळाडू IPLमधून बाहेर, 'या' खेळाडूंच्या फॉर्मची चिंता
Feature_Photo_
1/9

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार होता आणि एलिमेटर लढतीत बंगळुरुला कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून पराभव सहन करावा लागला. कोहलीने यंदाच्या आयपीएलमध्ये 15 लढतीत 29 च्या सरासरीने 405 धावा केल्या. यात त्याच्या 3 अर्धशतकांचा समावेश आहे. (photo tweeted by @imVkohli)
2/9

उपकर्णधार रोहित शर्मा याने 13 लढतीत 29 च्या सरासरीने 381 धावा केल्या, गेल्या वर्षी त्याने 28 च्या सरासरीने 332 धावा केल्या होत्या. रोहितची कामगिरी थोडी सुधारली असली तरी समाधानकारक नाही(photo tweeted by @ImRo45)
Published at : 13 Oct 2021 02:57 PM (IST)
आणखी पाहा
























