एक्स्प्लोर
Mohammed Shami : मोहम्मद शमी टीम इंडियाचा 'अर्जुन' होणार? बीसीसीआयची अत्यंत शेवटच्या क्षणी मोठी चाल!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने शमीच्या नावाचा समावेश करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाला विशेष विनंती केली आहे, कारण त्याचे नाव देशातील दुसऱ्या सर्वोच्च क्रीडा सन्मानाच्या यादीत नव्हते.
Mohammed Shami
1/10

भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचं नाव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अर्जुन पुरस्कारासाठी पाठवले आहे.
2/10

मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने शमीच्या नावाचा समावेश करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाला विशेष विनंती केली आहे, कारण त्याचे नाव देशातील दुसऱ्या सर्वोच्च क्रीडा सन्मानाच्या यादीत नव्हते.
Published at : 14 Dec 2023 04:43 PM (IST)
आणखी पाहा























