टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनच्या घटस्फोटाची बातमी समोर येत आहे. सोशल मीडियावर शिखरची पत्नी आयेशा मुखर्जीची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
2/7
शिखर धवन आणि आयशा मुखर्जी नऊ वर्षापूर्वी 2012 साली विवाहबंधनात अडकले होते.
3/7
धवन आणि आयशा यांना एक मुलगा असून त्याचे नाव जोरावर आहे
4/7
आयशा शिखरपेक्षा दहा वर्षाने मोठ आहे. आयशाचा हा शिखर धवनशी दुसरा विवाह होता.
5/7
आयशाला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत. त्यानंतर 2014 साली आयशाने जोरावरला जन्म दिला.
6/7
2020 साली शिखर आणि आयशाच्या नात्यामध्ये तणाव असल्याच्या बातम्या समोर आल्या आहे. त्यानंतर दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले.
7/7
आयशाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउऊंटवरून शिखरचे सगळे फोटो काढले आहे. मात्र धवनने आयशाचे फोटो काढलेले नाही.