एक्स्प्लोर
Neeraj Chopra : भालाफेकपटू नीरज चोप्राचा 'सुवर्णफेक'! जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताला पहिलं सुवर्ण पदक
World Athletics Championship 2023 : भारताचा स्टार भालाफेकपटू अर्थातच भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राने भालाफेकमध्ये जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत भारतासाठी पहिलं सुवर्णपदक जिंकलं आहे.
![World Athletics Championship 2023 : भारताचा स्टार भालाफेकपटू अर्थातच भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राने भालाफेकमध्ये जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत भारतासाठी पहिलं सुवर्णपदक जिंकलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/28/b761eddedf429c12fa59a91ba99c022b1693203381570322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Neeraj Chopra World Athletics Championship 2023
1/11
![नीरजने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम फेरीत 'सुवर्ण' कामगिरी केली आहे. अंतिम फेरीत जगभरातील 12 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/28/80a512e5d49c06a19e182502be3998f7fe0d5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नीरजने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम फेरीत 'सुवर्ण' कामगिरी केली आहे. अंतिम फेरीत जगभरातील 12 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
2/11
![भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/28/c63ea45d37b664f28360b8e98ae403e432164.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे.
3/11
![जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना (World Athletics Championships 2023) 27 ऑगस्ट रोजी पार पडला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/28/a39ee53bd51800ad7ba9d5cfe3d35cd4c5ac6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना (World Athletics Championships 2023) 27 ऑगस्ट रोजी पार पडला.
4/11
![महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत भारताने या स्पर्धेत आतापर्यंत एकदाही सुवर्ण पदक जिंकलेलं नव्हतं. मात्र, नीरज चोप्राने भारतासाठी 'सुवर्ण कामगिरी' केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/28/1406141eb00129ccdb293bab3e4799b812fb0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत भारताने या स्पर्धेत आतापर्यंत एकदाही सुवर्ण पदक जिंकलेलं नव्हतं. मात्र, नीरज चोप्राने भारतासाठी 'सुवर्ण कामगिरी' केली आहे.
5/11
![जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भालाफेकमध्ये नीरज चोप्राने भारताचं पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/28/4f54c792a22646d0417fa897d7d4e947ef5e9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भालाफेकमध्ये नीरज चोप्राने भारताचं पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे.
6/11
![याआधी नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/28/eb8d83133af3325733b6f1bad659c72e53af7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याआधी नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता.
7/11
![नीरज चोप्रा देशासाठी वैयक्तिक सुवर्ण जिंकणारा दुसरा खेळाडू आणि पहिला ॲथलीट आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/28/3c852379d803961cbf13292032c3de0749fe1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नीरज चोप्रा देशासाठी वैयक्तिक सुवर्ण जिंकणारा दुसरा खेळाडू आणि पहिला ॲथलीट आहे.
8/11
![जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशीप 2022 मध्ये नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. दुखापतीमुळे गेल्या वेळी त्याचं सुवर्णपदक हुकलं पण, यंदा त्याने सुवर्ण पदक पटकावलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/28/b013cc5b33b1061fd03fb68dc5c011099bf6c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशीप 2022 मध्ये नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. दुखापतीमुळे गेल्या वेळी त्याचं सुवर्णपदक हुकलं पण, यंदा त्याने सुवर्ण पदक पटकावलं आहे.
9/11
![जागतिक चॅम्पियनशिपमध्ये 'सुवर्ण' कामगिरी करणारा नीरज हा दुसरा भारतीय ठरला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/28/b1125e5ffdab26121f74de3d654dcea372b0c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जागतिक चॅम्पियनशिपमध्ये 'सुवर्ण' कामगिरी करणारा नीरज हा दुसरा भारतीय ठरला आहे.
10/11
![नीरज चोप्राच्या आधी भारताचा माजी नेमबाज अभिनव बिंद्राने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम केला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/28/e7ebc55931daa4411597dc4c4f2dfb046b3a5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नीरज चोप्राच्या आधी भारताचा माजी नेमबाज अभिनव बिंद्राने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम केला होता.
11/11
![ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. या माजी नेमबाजाने 2006 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर 2008 च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/28/a2a8acb263118aba144ff9c3508316b2d1d71.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. या माजी नेमबाजाने 2006 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर 2008 च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं.
Published at : 28 Aug 2023 11:49 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)