एक्स्प्लोर
Khelo India : महाराष्ट्राची पदक तालिकेत पुन्हा आघाडी
Khelo India : कबड्डीत संमिश्र यश तर ॲथलेटिक्समध्ये मुलींच्या रिले चमूस सुवर्ण मिळाले. उद्या महाराष्ट्राला वेटलिफ्टिंगमधून पदकांच्या आशा
Khelo India Youth games
1/11

जिम्नॅस्टिकमध्ये संयुक्ता काळेने मारलेल्या सुवर्ण चौकारामुळे महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा पदक तालिकेत आघाडी घेतली. महाराष्ट्राची आता २६ सुवर्ण, २९ रौप्य आणि २४ ब्रॉंझ अशी ७९ पदके झाली आहेत.
2/11

हरियाणा २२, १६, १५ अशा एकूण ५३ पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. मध्य प्रदेश २१, १३, १९ अशा एकूण ५३ पदकांसह तिसऱ्या स्थानी कायम आहे.
Published at : 05 Feb 2023 10:25 PM (IST)
आणखी पाहा























