एक्स्प्लोर
Shubhman Gill Sister: कोण आहे शुभमन गिलची बहिण 'शहनिल गिल', आरसीबी आणि गुजरातच्या सामन्यानंतर का झाली ती ट्रोल?
Shubhman Gill Sister: रॉयल चॅलेंजर्स बंगळूरवर गुजरातच्या सामन्यात अनेक गोष्टी पहायला मिळाल्या. विराट कोहलीचे शतक आणि शुभमन गिलच्या विजयी षटकारासह अनेक गोष्टींनी या सामन्याची रंगत वाढवली.
Shubhman Gill Sister:
1/10

गुजरातचा सलामीवीर शुभमन गिल याने आणखी एक शतक झळकावून रविवारी एम.चिन्नास्वामी मैदानावर बंगळूरचा सहा विकेट्सने पराभव केला. हा सामना पाहण्यासाठी शुभमन गिलची बहीण शहनील गिलही पोहोचली होती.
2/10

या सामन्याचे फोटो शहनीलने सोशल मीडियावर पोस्ट केले त्यानंतर काही वेळातच ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली.
3/10

गिलची बहीण शाहनीलने इंस्टाग्रामवर सामन्यातील काही फोटो शेअर केले आहेत.
4/10

इंस्टाग्रामवर 1 लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेली शाहनील सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिच्या हँडलवर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते.
5/10

शुभमनच्या नुकत्याच झालेल्या मॅचमध्ये शहनील तिच्या मैत्रिणींसोबत पोहोचली होती.
6/10

हे पाहून नेटकऱ्यांनी शुभमन आणि तिला ट्रोल करायला सुरुवात केली.
7/10

शुभमन गिलचे त्याच्या बहिणीसोबत घट्ट नाते आहे हे त्यांच्या इंस्टग्रामवरील पोस्टवरुन समजते.
8/10

शाहनीलच्या शिक्षणाबद्दल सांगायचे तर, तिने मोहालीच्या मानव मंगल स्मार्ट शाळेतून शिक्षण घेतले आहे.
9/10

पुढील शिक्षणासाठी तिने चंदीगडच्या मेहरचंद महाजन या महाविद्यालयात प्रेवश घेतला.
10/10

तिने 2018-2019 मध्ये रेड रिव्हर कॉलेज पॉलिटेक्निकमधून मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा केला आहे.
Published at : 23 May 2023 03:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
