एक्स्प्लोर
IPL 2023 : "माँ ने खाना नहीं खाया", रिंकूने सलग 5 षटकार ठोकलेल्या गोलंदाजासाठी कठीण रात्र, यश दयालचे वडील म्हणाले...
Who is Yash Dayal : कोलकाताचा स्टार फलंदाज रिंकू सिंहने (Rinku Singh) ज्या गोलंदाजाच्या ओव्हरमध्ये 5 षटकार मारलेले तो गुजरातचा गोलंदाज यश दयाल कोण आहे? जाणून घ्या...
Who is Yash Dayal | Rinku Singh | IPL 2023 GT vs KKR
1/12

केकेआरचा फलंदाज रिंकू सिंहने शेवटच्या षटकात गुजरातच्या गोलंदाजाचा पुरत नमवलं. रिंकू सिंहने गुजरात टायटन्सचा गोलंदाज यश दयाल (Yash Dayal) याच्या षटकात पाच चेंडूत सलग पाच षटकार ठोकून कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळवून दिला.
2/12

रिंकूनं यश दयालविरुद्ध सलग 5 षटकार ठोकून केकेआरला विजय मिळवून दिलाच, पण साथीदाराला सर्वात मोठा झटकाही दिला आहे.
Published at : 11 Apr 2023 12:16 PM (IST)
आणखी पाहा























