एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
IPL Record : सर्वाधिक चौकार ठोकणारे आयपीएलमधील दिग्गज, पाहा सर्वाधिक चौकार ठोकणाऱ्यांची यादी
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/05/56c70c091f16de04b760ed6673f53baf_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Virat Kohli
1/10
![आयपीएलमध्ये अनेक नवे क्रिकेटचे रेकॉर्ड होत असतात, दरम्यान सर्वाधिक चौकार लगावणाऱ्यांमध्ये शिखर धवनने सर्वाधिक 664 चौकार ठोकले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/05/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd9b9d8a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयपीएलमध्ये अनेक नवे क्रिकेटचे रेकॉर्ड होत असतात, दरम्यान सर्वाधिक चौकार लगावणाऱ्यांमध्ये शिखर धवनने सर्वाधिक 664 चौकार ठोकले आहेत.
2/10
![दरम्यान यादीत दुसऱ्या स्थानवर असणाऱ्या विराटच्या नावावर 550 चौकार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/05/824a73a47ed79789ffd1201a67678cd7f512d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान यादीत दुसऱ्या स्थानवर असणाऱ्या विराटच्या नावावर 550 चौकार आहेत.
3/10
![या यादीत डेव्हिड वॉर्नर 509 चौकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/05/fe5df232cafa4c4e0f1a0294418e5660c748a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या यादीत डेव्हिड वॉर्नर 509 चौकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
4/10
![मिस्टर आयपीएल म्हणून प्रसिद्ध सुरेश रैनाने 506 चौकार ठोकले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/05/156005c5baf40ff51a327f1c34f2975b78d30.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिस्टर आयपीएल म्हणून प्रसिद्ध सुरेश रैनाने 506 चौकार ठोकले आहेत.
5/10
![हिटमॅन रोहित शर्माच्या नावावर 495 चौकार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/05/18e2999891374a475d0687ca9f989d83de6e3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिटमॅन रोहित शर्माच्या नावावर 495 चौकार आहेत.
6/10
![यानंतर सहाव्या स्थानावर रॉबीन असून त्याने 474 चौकार ठोकले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/05/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef09c00.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यानंतर सहाव्या स्थानावर रॉबीन असून त्याने 474 चौकार ठोकले आहेत.
7/10
![दरम्यान गौतम गंभीरही या यादीत असून त्याच्या नावावर 459 चौकार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/05/032b2cc936860b03048302d991c3498f00d58.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान गौतम गंभीरही या यादीत असून त्याच्या नावावर 459 चौकार आहेत.
8/10
![अजिंक्य रहाणेच्या बॅटमधून 427 चौकार निघाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/05/ae566253288191ce5d879e51dae1d8c3ebb1f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अजिंक्य रहाणेच्या बॅटमधून 427 चौकार निघाले आहेत.
9/10
![सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या ख्रिस गेलच्या नावावर 405 चौकार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/05/30e62fddc14c05988b44e7c02788e1873d57d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या ख्रिस गेलच्या नावावर 405 चौकार आहेत.
10/10
![दिनेश कार्तिक 383 चौकारांसह या यादीत दहाव्या स्थानावर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/05/8cda81fc7ad906927144235dda5fdf1582e14.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिनेश कार्तिक 383 चौकारांसह या यादीत दहाव्या स्थानावर आहे.
Published at : 06 Apr 2022 03:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion