एक्स्प्लोर
IPL 2022 : 'या' 10 रिटेन खेळाडूंनी केली निराशा, यंदाच्या हंगामात खराब कामगिरीमुळे संघाची डोकेदुखी वाढवली
Venktesh iyer
1/10

या यादीत सर्वात पहिलं नाव आहे. केकेआरच्य वेंकटेश अय्यरचं. वेंकटेशने 2021 मध्ये दमदार कामगिरी केली होत त्यामुळे त्याला यंदासाठी केकेआरने तब्बल 8 कोटी रुपयांना रिटेन केलं. पण त्याने यंदा गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीत निराशाजनक कामगिरी केली. वेंकटेशने 9 सामन्याक 16.50 च्या सरासरीने फलंदाजी करत केवळ 132 रन केले आहेत. तर केवळ तीन ओव्हर फेकल्या असून यात 38 धावा देत एकही विकेट घेतलेली नाही.
2/10

केकेआरचा आणखी एक चूकलेला निर्णय म्हणजे फिरकीपटू वरुन चक्रवर्थीला त्यांनी रिटेन केलं होतं. तब्बल 8 कोटींना रिटेन केलेल्याा वरुणनने 8 सामन्यात केवळ 4 विकेट्स घेतल्या आहेत.
Published at : 09 May 2022 07:00 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
करमणूक
महाराष्ट्र
विश्व























