एक्स्प्लोर
IPL Records: आयपीएलमध्ये गोलंदाजीत सरासरीच्या बाबतीत झाम्पा आहे अव्वल, टॉप-10 मध्ये एकही भारतीय नाही
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/31/a9da38fc68431d3454fefb5690dfbcb3_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Adam Zampa
1/10
![ऑस्ट्रेलियाचा लेग ब्रेक स्पिनर अॅडम झाम्पा याने आयपीएलमध्ये आजपर्यंत सरासरीच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. त्याने 14 सामन्यात 17.61 च्या सरासरीने 21 विकेट्स घेतले आहेत. याचा अर्थ झाम्पा याने 17 धावा देत एक विकेट घेतली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/31/30e62fddc14c05988b44e7c02788e187bdcca.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऑस्ट्रेलियाचा लेग ब्रेक स्पिनर अॅडम झाम्पा याने आयपीएलमध्ये आजपर्यंत सरासरीच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. त्याने 14 सामन्यात 17.61 च्या सरासरीने 21 विकेट्स घेतले आहेत. याचा अर्थ झाम्पा याने 17 धावा देत एक विकेट घेतली आहे.
2/10
![त्यानंतर नंबर लागतो दक्षिण आफ्रीकेच्या लुंगी इंगिडी याचा. त्याने आयपीएलच्या 14 सामन्यात 17.92 च्या सरासरीने 25 विकेट्स घेतल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/31/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef56c87.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर नंबर लागतो दक्षिण आफ्रीकेच्या लुंगी इंगिडी याचा. त्याने आयपीएलच्या 14 सामन्यात 17.92 च्या सरासरीने 25 विकेट्स घेतल्या आहेत.
3/10
![ऑस्ट्रेलिया माजी क्रिकेटपटू डग बॉलिंगर याने 27 आयपीएल सामन्याक 18.72 च्या सरासरीने 37 विकेट्स घेतल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/31/8cda81fc7ad906927144235dda5fdf150fbd6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऑस्ट्रेलिया माजी क्रिकेटपटू डग बॉलिंगर याने 27 आयपीएल सामन्याक 18.72 च्या सरासरीने 37 विकेट्स घेतल्या आहेत.
4/10
![या यादीत चौथ्या नंबरवर इंग्लंड ऑलराउंडर दिमित्री मस्केरेहांस आहे. त्याने 13 आयपीएल सामन्यांत 18.73 च्या सरासरीने 19 विकेट घेतल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/31/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c4880089b8c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या यादीत चौथ्या नंबरवर इंग्लंड ऑलराउंडर दिमित्री मस्केरेहांस आहे. त्याने 13 आयपीएल सामन्यांत 18.73 च्या सरासरीने 19 विकेट घेतल्या आहेत.
5/10
![पाचव्या क्रमांकावर श्रीलंकेचा फरवीज महारूफ आहे. त्याने 20 आयपीएल सामन्यात 19.25 च्या सरासरीने 27 विकेट्स घेतल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/31/156005c5baf40ff51a327f1c34f2975b39203.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाचव्या क्रमांकावर श्रीलंकेचा फरवीज महारूफ आहे. त्याने 20 आयपीएल सामन्यात 19.25 च्या सरासरीने 27 विकेट्स घेतल्या आहेत.
6/10
![श्रीलंकेचा स्टार गोलंदाज चामिंडा वास याने 13 आयपीएल सामन्यात 19.72 च्या सरासरीने 18 विकेट्स घेतले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/31/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd9d9884.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रीलंकेचा स्टार गोलंदाज चामिंडा वास याने 13 आयपीएल सामन्यात 19.72 च्या सरासरीने 18 विकेट्स घेतले आहेत.
7/10
![आयपीएलमधील एक यशस्वी गोलंदाज लसिथ मलिंगा याने 122 सामन्यांत 19.79 च्या सरासरीने 170 विकेट्स घेतल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/31/032b2cc936860b03048302d991c3498f1fae9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयपीएलमधील एक यशस्वी गोलंदाज लसिथ मलिंगा याने 122 सामन्यांत 19.79 च्या सरासरीने 170 विकेट्स घेतल्या आहेत.
8/10
![यादीत आठव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क आहे. त्याने 27 आयपीएल सामन्यात 20.38 च्या सरासरीने 34 विकेट्स घेतल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/31/ae566253288191ce5d879e51dae1d8c365de6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यादीत आठव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क आहे. त्याने 27 आयपीएल सामन्यात 20.38 च्या सरासरीने 34 विकेट्स घेतल्या आहेत.
9/10
![दक्षिण आफ्रीकेचा कागिसो रबाडा याने 50 आयपीएल सामन्यात 20.52 च्या सरासरीने 76 विकेट्स मिळवले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/31/fe5df232cafa4c4e0f1a0294418e5660ca8b1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दक्षिण आफ्रीकेचा कागिसो रबाडा याने 50 आयपीएल सामन्यात 20.52 च्या सरासरीने 76 विकेट्स मिळवले आहेत.
10/10
![दक्षिण आफ्रीकेचा एनरिक नॉर्खिया याने 24 आयपीएल सामन्यात 20.55 सरासरीने 34 विकेट्स घेतले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/31/18e2999891374a475d0687ca9f989d83dd1c4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दक्षिण आफ्रीकेचा एनरिक नॉर्खिया याने 24 आयपीएल सामन्यात 20.55 सरासरीने 34 विकेट्स घेतले आहेत.
Published at : 31 Jan 2022 11:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)