एक्स्प्लोर
RCB vs CSK IPL 2023 1st Innings : चेन्नईनं बंगळुरुच्या फलंदाजांना धुतलं, आरसीबीसमोर 227 धावांचं लक्ष्य
RCB vs CSK IPL 2023 Live Updates : चेन्नई संघाने सहा गडी बाद 226 धावांची खेळी केली. चेन्नई संघाने बंगळुरु संघाला 227 धावांचं लक्ष्य दिलं आहे.
![RCB vs CSK IPL 2023 Live Updates : चेन्नई संघाने सहा गडी बाद 226 धावांची खेळी केली. चेन्नई संघाने बंगळुरु संघाला 227 धावांचं लक्ष्य दिलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/239c7847e60f93ca81414bd24dee455d1681750022716322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
RCB vs CSK IPL 2023 Live Updates
1/11
![आयपीएलच्या 24 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) यांच्यात लढत पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/8832a666777430fa2aea19787ec568b25ce5f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयपीएलच्या 24 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) यांच्यात लढत पाहायला मिळत आहे.
2/11
![आरसीबीने नाणेफाक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईच्या फलंदाजांनी बंगळुरुच्या फलंदाजांना चांगलंच धुतलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/2cec4cb40e4a3d16941d85f3677ced1a01d09.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आरसीबीने नाणेफाक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईच्या फलंदाजांनी बंगळुरुच्या फलंदाजांना चांगलंच धुतलं.
3/11
![चेन्नई संघाने सहा गडी बाद 226 धावांची खेळी केली. चेन्नई संघाने बंगळुरु संघाला 227 धावांचं लक्ष्य दिलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/7a190d3774bf759bbc293fa993edbe502c74a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चेन्नई संघाने सहा गडी बाद 226 धावांची खेळी केली. चेन्नई संघाने बंगळुरु संघाला 227 धावांचं लक्ष्य दिलं आहे.
4/11
![पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नईची संथ सुरुवात झाली. पहिल्या षटकात चेन्नईला फक्त तीनच धावा करता आल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/8a97b6bc3527a5952b406738494edbe4e7519.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नईची संथ सुरुवात झाली. पहिल्या षटकात चेन्नईला फक्त तीनच धावा करता आल्या.
5/11
![पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नईची संथ सुरुवात झाली. पहिल्या षटकात चेन्नईला फक्त तीनच धावा करता आल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/63ec9f528ad086634205c1068792108793de7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नईची संथ सुरुवात झाली. पहिल्या षटकात चेन्नईला फक्त तीनच धावा करता आल्या.
6/11
![त्यानंतर तिसऱ्या षटकात चेन्नईला पहिला धक्का बसला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ऋतुराज गायकवाड झेलबाद झाला. त्यानंतर रहाणे मैदानात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/2889d0c5332dc1bd32be337532c7547d51ec9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर तिसऱ्या षटकात चेन्नईला पहिला धक्का बसला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ऋतुराज गायकवाड झेलबाद झाला. त्यानंतर रहाणे मैदानात आला.
7/11
![रहाणे मैदानात आल्यावर मैदानात धावांचा पाऊस पाडला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/20f6485dce9cb20b510749d0cc27b94515c50.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रहाणे मैदानात आल्यावर मैदानात धावांचा पाऊस पाडला.
8/11
![पॉवर प्लेमध्ये चेन्नई सुपर किंग्सने 1 गडी गमावून 53 धावा केल्या. यादरम्यान अजिंक्य रहाणेने स्फोटक फलंदाजी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/9e47b669c77fafc58ae62048466292a3df266.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पॉवर प्लेमध्ये चेन्नई सुपर किंग्सने 1 गडी गमावून 53 धावा केल्या. यादरम्यान अजिंक्य रहाणेने स्फोटक फलंदाजी केली.
9/11
![रहाणेने 14 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 28 धावा केल्या. त्याचवेळी कॉनवेही चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/6c2fa9f841ba3852fb94bbbb6771d8d6cf1b0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रहाणेने 14 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 28 धावा केल्या. त्याचवेळी कॉनवेही चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळाला.
10/11
![चेन्नईने दहाव्या षटकात 90 धावांवर दुसरी विकेट गमावली. अजिंक्य रहाणे 20 चेंडूत 37 धावा करून बाद झाला. त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/1c1e5763c60d5b1c7f13fa8f69265be4752b9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चेन्नईने दहाव्या षटकात 90 धावांवर दुसरी विकेट गमावली. अजिंक्य रहाणे 20 चेंडूत 37 धावा करून बाद झाला. त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले.
11/11
![रहाणेला हसरंगाने बोल्ड केलं. त्यानंतर डेवॉन कॉनवे आणि शिवम दुबे यांनी दमदार अर्धशतकी खेळी केली. तिसऱ्या विकेटसाठी कॉनवे आणि शिवमने चांगली भागीदारी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/20c3f29191e624c15a3bc2d02b8be19b69b8e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रहाणेला हसरंगाने बोल्ड केलं. त्यानंतर डेवॉन कॉनवे आणि शिवम दुबे यांनी दमदार अर्धशतकी खेळी केली. तिसऱ्या विकेटसाठी कॉनवे आणि शिवमने चांगली भागीदारी केली.
Published at : 17 Apr 2023 10:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)