एक्स्प्लोर
SRH IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये काव्या मारनची शेवटची मोठी खेळी; स्टार खेळाडू संघाबाहेर, 22 वर्षीय गोलंदाजाची अचानक एन्ट्री
रणजी ट्रॉफी चाहत्यांनी अनेकदा तक्रार केली आहे की, देशांतर्गत स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आयपीएल संघात स्थान मिळणे कठीण असते.
IPL 2025 Who is Harsh Dubey
1/8

रणजी ट्रॉफी चाहत्यांनी अनेकदा तक्रार केली आहे की, देशांतर्गत स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आयपीएल संघात स्थान मिळणे कठीण असते.
2/8

दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने (SRH) हर्ष दुबेचा संघात समावेश केला आहे.
3/8

स्मरन रविचंद्रनच्या जागी हर्ष दुबेचा संघात समावेश करण्यात आला आहे.
4/8

हर्ष दुबे हा विदर्भाचा फिरकीपटू आहे. त्याने रणजी हंगामात सर्वाधिक 69 विकेट्स घेतल्या.
5/8

फ्रँचायझीने त्याला उर्वरित सामन्यांसाठी 30 लाख रुपयांना करारबद्ध केले आहे.
6/8

हर्ष दुबेने 2024-25 च्या रणजी ट्रॉफी हंगामात इतिहास रचला.
7/8

फक्त 22 वर्षांच्या हर्षने एका रणजी हंगामात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम मोडला.
8/8

संपूर्ण हंगामात 69 विकेट्स घेत त्याने हा ऐतिहासिक पराक्रम केला.
Published at : 05 May 2025 03:55 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























