एक्स्प्लोर
IPL 2023 Points Table : राजस्थानच्या पराभवाचा चेन्नईला फायदा, थरारक सामन्यात विजयानंतर हैदराबादची; पाहा गुणतालिकेची स्थिती
IPL 2023 Points Table : थरारक सामन्यात हैदराबादचा विजय; पॉईंट्स टेबलमध्ये कोणता संघ, कोणत्या स्थानावर जाणून घ्या
IPL 2023 Points Table
1/12

IPL 2023 Points Table : आयपीएल 2023 चा 52 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. या रोमहर्षक सामन्यात हैदराबादने चार विकेट्सने विजय मिळवला.
2/12

पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थानने हैदराबादला 215 धावांचं लक्ष्य दिलं होतं, पण हैदराबादने शेवटच्या चेंडूवर अब्दुस समदच्या षटकारासह विजय मिळवला. यानंतर गुणतालिकेत बदल झाला आहे.
Published at : 08 May 2023 11:35 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























