एक्स्प्लोर

IPL 2023: "शेर शिकार करना नहीं भूला"

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ख्रिस गेलच्या नावावर आहेत. गेल याने आयपीएलमध्ये 357 षठकार आणि 405 चौकार लगावले आहेत.

IPL 2023 MS Dhoni

1/9
IPL 2023 : धोनीला 41 व्या वर्षात फलंदाजी करताना पाहिल्यानंतर
IPL 2023 : धोनीला 41 व्या वर्षात फलंदाजी करताना पाहिल्यानंतर "शेर बूढ़ा हुआ है, पर शिकार करना नहीं भूला" असेच म्हणावे लागेल.
2/9
धोनीने लखनौविरोधात दोन चेंडूवर दोन षटकार मारले. मार्क वूडच्या वेगापुढे धोनीने दोन गगनचुंबी षटकार लगावले.

3/9
धोनीच्या फलंदाजीवर वयाचा कोणताही फरक पडल्याचे दिसत नाही. धोनीने गुजरातविरोधातही षटकार लगावला होता. आजही धोनीने दोन षटकार मारत प्रतिस्पर्धी संघाला आपण अद्याप बेस्ट फिनिशर असल्याचे दाखवून दिले.

4/9
41 वर्षीय धोनीने चार वर्षापूर्वी 2019 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर तो फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहे

5/9
प्रत्येकवर्षी धोनी अपग्रेड होत असल्याचे दिसत आहे. कॅप्टन कूल धोनी चौकार आणि षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. अखेरच्या षटकात धोनी धावांचा पाऊस पाडतो.

6/9
20 षटकात सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे.  या हंगामात धोनीने दहा चेंडूचा सामना केलाय. यामध्ये त्याने तीन षटकार आणि एक चौकार लगावला होता. धोनीने यंदाच्या हंगमात 10 चेंडूत  26 धावा वसूल केल्या.

7/9
चार वर्षानंतर एमएस धोनी चेपॉक स्टेडिअमवर उतरला. त्यानंतर उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांनी धोनी धोनीच्या घोषणा सुरु केल्या. धोनीला पाहताच स्टेडिअममधील चाहत्यांमध्ये उत्साह आला होता.

8/9
लखनौविरोधात दोन गगनचुंबी षटकार मारताच धोनीने आयपीएलमधील पाच हजार धावांचा पल्ला पार केला. धोनीने 208 डावात 5004 धावा केल्या आहेत. यादरम्यान धोनीने 84 धावांची सर्वोत्कृष्ट खेळी केली. एमएस धोनीने आयपीएलमध्ये 24 अर्धशतके झळकावली आहेत. 208 डावात धोनीने 232 षटकार लगावले आहेत. तर 347 चौकरांचा पाऊस पाडला आहे

9/9
धोनी आयपीएलमध्ये पाच हजार धावा पूर्ण करणारा सातवा खेळाडू ठरलाय. धोनीच्या आधी एबी डिव्हिलिअर्स, सुरेश रैना, रोहित शर्मा, डेविड वॉर्नर, शिखर धवन आणि विराट कोहली यांनी पाच हजार धावांचा पल्ला पार केला. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या नावावर आहेत. विराट कोहलीने सहा हजार धावांचा पल्ला पार केला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ख्रिस गेलच्या नावावर आहेत. गेल याने आयपीएलमध्ये 357 षठकार आणि 405 चौकार लगावले आहेत.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं

Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 60 Superfast News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 31 March 2025 : ABP MajhaDisha Salian Case : दिशा सालियन प्रकरण 2 माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी वकील ओझांना पेनड्राईव्ह दिलाMahadev Gitte :कराडच्या लोकांनी महादेव गित्तेसह इतरांना मारहाण केली, गित्तेच्या पत्नीनं फेटाळला आरोपJob Majha | भारतीय रेल्वे मध्ये भरती | नोकरीची संधी | 31 March 2025 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक

Dattatray Bharne : पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
Kunal Kamra : 10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया

Embed widget