एक्स्प्लोर
CSK Fan Girl : रायडूच्या षटकरांच्या हॅट्रिकवर तरुणीची दिलखेचक रिएक्शन; पाहा PHOTO
csk fan girl
1/10

मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स सामन्यात दिसलेली तरुणी रातोरात झाली सोशल मीडियावर व्हायरल.
2/10

अंबाती रायडू याच्या तुफान फटकेबाजीमुळे सामना अत्यंत चुरशीचा झाला होता. दरम्यान अंबाती याने एका षटकात तीन दमदार षटकार खेचले होते. बरोबर त्याच वेळी कॅमेरामनने चेन्नईच्या फॅन्सचा आनंद कॅमेऱ्यात टीपताना एका तरुणीच्या सुंदर अदा देखील कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.
3/10

सामन्यादरम्यान झळकलेल्या या फॅन गर्लचं नाव श्रुती तुली (Shruti Tuli) असं आहे.
4/10

श्रुती पेशाने एक अॅक्टर असल्याचं तिचं सोशल मीडिया अकाऊंट पाहून कळत आहे.
5/10

सोशल मीडियावर श्रुती तुफान सक्रिय आहे.
6/10

सद्यस्थितीला 1 लाख 24 हजारच्या घरात तिचे फॉलोवर्स आहेत.
7/10

श्रुती फॅशन, फिटनेस अशा गोष्टींमध्ये अधिक रस घेत असल्याचं तिचं सोशल मीडिया प्रोफाईल पाहून कळतं.
8/10

श्रुती मोठ्या प्रमाणात फोटो आणि रिल्स पोस्ट करत असते.
9/10

श्रुतीच्या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सही मोठ्या प्रमाणात येत असतात.
10/10

या सामन्यात सामन्यात आधी फलंदाजी करणाऱ्या पंजाबने 187 धावा करत 188 धावांचे लक्ष्य चेन्नईसमोर ठेवले होते. हे पार करताना चेन्नईकडून अंबाती रायडूने एक दमदाऱ अशी 78 धावांची खेळी केली पण अखेर चेन्नईचा संघ 11 धावांनी पराभूत झाला.
Published at : 26 Apr 2022 06:44 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























