एक्स्प्लोर
गुजरातचा विजयी चौकार! लखनौचा 56 धावांनी पराभव
साहा आणि गिल यांच्या वादळी अर्धशतकानंतर मोहित शर्माने भेदक मारा केला. गुजरातने लखनौला आयपीएलमध्ये चौथ्यांदा पराभूत केलेय. गुजरातविरोधात लखनौला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही.
IPL 2023
1/7

GT vs LSG, IPL 2023 : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातने लखनौचा 56 धावांनी पराभव केलाय. गतविजेत्या गुजरातने प्लेऑफमधील आपले स्थान जवळपास निश्चित केलेय. गुजरातने ११ सामन्यात आठ विजय मिळवत १६ गुणांची कमाई केली आहे.
2/7

२२८ धावांचा बचाव करताना गुजरातने लखनौला १७१ धावांत रोखले. मोहित शर्माने ४ विकेट घेत विजयात मोलाचे योगदान दिले.
Published at : 07 May 2023 08:07 PM (IST)
Tags :
IPL 2023आणखी पाहा























