एक्स्प्लोर
राहुलचं लखनौच्या पराभवाचे कारण? गुजरातने सात धावांनी सामना जिंकला
LSG vs GT, IPL 2023 : गुजराती गोलंदाजांपुढे लखनौच्या नवाबांनी नांगी टाकली, राहुलची एकाकी झुंज, हार्दिकच्या संघाचा 7 धावांनी विजय
LSG vs GT, IPL 2023
1/9

अटीतटीच्या लढतीत गुजरातने लखनौचा सात धावांनी पराभव केला. १३५ धावांचा बचाव करताना गुजरातच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. लखनौच्या संघाने सात विकेटच्या मोबदल्यात १२८ धावांपर्यंत मजल मारली.
2/9

केएल राहुलने एकाकी झुंज दिली. राहुलने ६१ चेंडूत ६८ धावांची खेळी केली. गुजरातने अखेरच्या पाच षटकात सामना आपल्या बाजूने फिरवला.
Published at : 22 Apr 2023 08:09 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















