एक्स्प्लोर
In Pics : दिल्लीचा राजस्थानवर 8 गडी राखून विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
David Warner
1/10

दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा (DC vs RR) 8 गडी राखून पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानने 161 धावांचे आव्हान दिल्लीला दिले. हे आव्हान दिल्लीचे फलंदाज मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांनी दमदार अर्धशतकं झळकावत पार केलं आहे. दिल्लीने 18.1 षटकात दोन गडी गमावत हे आव्हान पार केलं.
2/10

पहिली फलंदाजी करणाऱ्या राजस्थान संघाला यंदाच्या हंगामात तीन शतकं लगावणाऱ्या जोस बटलरकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. पण बटलर 7 धावा करुन स्वस्तात माघारी परतला.
Published at : 12 May 2022 07:00 AM (IST)
आणखी पाहा























