एक्स्प्लोर
Dhanashree Chahal : क्रिकेटपटू युझवेंद्रची पत्नी करतेय बॉक्सिंग, पाहा फोटो
धनश्री वर्मा
1/10

प्रसिद्ध क्रिकेटपटू युझवेंद्र चहल सध्या आयपीएलमध्ये कमाल कामगिरी करत असून त्याची पत्नी धनश्री सोशल मीडियावर हवा करत आहे. (dhanashree chahal instgram)
2/10

आता ती बॉक्सिंग देखील शिकत असून या संबधित काही फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केले आहे. (dhanashree chahal instgram)
3/10

त्यामुळे डान्सिंगसोबत तिला स्पोर्ट्समध्येही आवड असल्याचं दिसून येत आहे. (dhanashree chahal instgram)
4/10

सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असणारी चहलची पत्नी धनश्री कायम वेगवेगळ्या लूकमध्ये फोटोशूट करत असते. (dhanashree chahal instgram)
5/10

धनश्री पती युझवेंद्रचे बहुतेक सामने पाहण्यासाठी मैदानात आवर्जून हजेरी लावते.(dhanashree chahal instgram)
6/10

ती त्याच्यासोबतचे अनेक फोटो देखील तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत असते. (dhanashree chahal instgram)
7/10

पेशाने कोरियोग्राफर असणारी धनश्री सोशल मीडियावर रिल्सही बनवत असते. (dhanashree chahal instgram)
8/10

ती सध्या चहलसोबत बायोबबलमध्ये असून हे देखील तिने सोशल मीडिया पोस्टमधून सांगितलं आहे.(dhanashree chahal instgram)
9/10

यंदा युझवेंद्र राजस्थान संघात असल्याने धनश्री देखील राजस्थान रॉयल्सला सपोर्ट करताना दिसत आहे. (dhanashree chahal instgram)
10/10

याशिवाय धनश्री पतीसोबत काही रिल्स देखील बनवून पोस्ट करत असते.(dhanashree chahal instgram)
Published at : 02 May 2022 08:23 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण





















