Sandeep Deshpande on Raj Uddhav Morcha : मोर्चाचं नेतृत्व कोण करणार? देशपांडें थेट बोलले
Sandeep Deshpande on Raj Uddhav Morcha : मोर्चाचं नेतृत्व कोण करणार? देशपांडें थेट बोलले
साहेबांनी पुढाकार घेऊन काल संजय रावतांशी चर्चा केली आणि त्यानंतर त्यांच असं म्हणण होत की सहा तारखेला आषाडी एकादशी आहे वारीचं सगळं कवरेज होत असतं मुंबईमध्ये पण वारी होत असतात आणि विठ्ठलाची मंदिर आहेत तिकडे गर्दी होत असते तर त्या दिवशी मोर्चा काढणे योग्य ठरणार नाही आणि आमची भूमिका अशी होती की सात तारखेला. होतील मराठी माणसाची ताकद ही काय आहे आणि मराठी भाषेवर जर आक्रमण करायचा तुम्ही प्रयत्न केलात तर मराठी माणूस कशा पद्धतीने ते परतवून लावतील हे देशाला हा संदेश जाणं गरजेच होतं आणि त्या दृष्टीने हा पाच तारखेचा मोर्चा होणार आहे आणि त्या दृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल आहे असं मी मानतो काल साहेबानी म्हटलं होतं की मला बघायच आहे की मोर्च्यामध्ये आमच्या कोण येत. आणि कोण येत नाही, तुम्ही पाच तारखेच ठरवलं, त्यांनी सात तारखेच ठरवलं होतं, रात्रीमध्ये काही मोठ्या घडामोडी घडल्या का? मनकीबाल झाली का तयार? मी तुम्हाला सांगितलं ना, काल स्वतः यासाठी राजसाहेबांनी पुढाकार घेतला आणि स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी संजय राऊत साहेबांना फोन केला आणि त्याच्यानंतर दोन्ही नेत्यांच्या झालेल्या चर्चा अंती, पाच तारीखी नक्की झाली, मला वाटत काल मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सहा तारखेची पाच तारीख झाली हे आपल्या सगळ्यांना सांगितलं, त्याची कारण मचा आज आपल्याला कळली. ही सगळ्यांची करू, सगळ्यांना निमंत्रण देऊ, सगळ्यांना आम्ही मला वाटत मी एक व्हिडिओ ट्वीट केला होता, त्यावेळेला आपण सगळ्यांनी हा प्रश्न विचारला होता, राज साहेबांचा जो व्हिडिओ होता, त्यामध्ये आम्ही म्हटलेल की मराठी माणसासाठी आम्ही कोणाचीही पाय चटू आणि वेळ पडल्यास पाय छाटू त्या व्हिडिओचा अर्थ आपल्याला आज कळला असेल. या मोर्च्यासाठी पोलिसांची परवानगी तुम्हाला मिळते का त्या दृष्टीने काही पावलं आणि जर तशी परवानगी मिळाली नाही तर काय नियोजन. मोर्चा हा निघणार. आतापर्यंत जेव्हा जेव्हा आम्ही मोर्चा ची घोषणा केलेली आहे, त्यावेळेला आम्ही राजकीय केसेसना कधीही घाबरलेलो नाही. असवलाच्या अंगावर जेवढे केस असतात तेवढ्या केसेस या महाराष्ट्र सैनिकांच्या अंगावर आहेत. मराठी माणसाच्या अंगावर आहेत त्यामुळे या केसला आम्ही काय घाबरत नाही आणि मराठी भाषेसाठी जेलमध्ये जायची आमची तयारी आहे. संजय राऊत यांनी असं म्हटलेलं आहे की एकूणच या मोर्चेसाठी उद्धव ठाकरे यांनी समन्वय साधलेला आहे. पत्रकार म्हणून पण माझा आपल्याला आव्हान आहे की नुसत कव्हरेजसाठी नाही मराठी भाषेसाठी आपण सगळ्यांनी आपल्या संपादकांनी सुद्धा या मोर्च्यात सहभागी होणं, मराठी चॅनलच्या संपादकांनी सुद्धा या मोर्च्यात सहभागी होणं गरजेच आहे अशी माझी प्रामाणिक भावना आहे. जर सगळेजण राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवाय असतील तर पत्रकारांनी सुद्धा त्यांचा चॅनल आणि हे अभिनिवेश बाजूला ठेवून या मोर्च्यात सहभागी झालं पाहिजे. संयुक्त महाराष्ट्र 2.0 ची आठवण करून देणारा मोर्चा असेल. या निमित्ताने पुन्हा एकदा जगासमोर येणार आहे कारण की ज्या पद्धतीने या मोर्च्याला दोन्ही ठाकरेंनी एकमेकां एकमेकांशी बोलून प्रतिसाद. आपण एक गोष्ट इथे थोडीशी लक्षात घेतली पाहिजे की हा मोर्चा ना राजसाहेब ठाकरेंचा आहे ना उद्धवसाहेब ठाकरेंचा आहे. हा मोर्चा मराठी माणसाचा आहे. याच नेतृत्व हे मराठी माणूस करणार आहे. आणि हा मराठी माणसासाठीचा मोर्चा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रसाद लाड असं म्हणतायत की ही फसवणूक आहे की मुळात गमावलेली राजकीय मिळवण्याचा हा प्रयत्न आहे यांना मराठी भाषेतल काही देणं नाही हे प्रकरण वास्तव आहे.
महत्त्वाच्या बातम्या





















