एक्स्प्लोर

'याला मराठी माणूस जाम चोपेल, भाजपला आमची विनंती की..'; मनसेच्या जाधवांचा गुणरत्न सदावर्तेंना सज्जड दम

सदावर्ते हा भारतीय जनता पक्षाने पाळलेला माणूस आहे, या अगोदर सिद्धिविनायक मंदिराच्या विषयातही त्याने उडी मारली.

मुंबई : ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळी मराठी माणसासाठी सर्वात पहिले पाऊल राज ठाकरे (Raj Thackeray) उचलतील आणि काल तसेच काही घडलं. राज ठाकरेंनी संजय राऊतांना फोन केला होता, दोन मोर्चा काढण्यापेक्षा एकच मोर्चा काढून आणि तो मराठी माणसाच्या हितासाठी असेल मराठी माणसाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवू. न भुतो न भविष्यती असा कधीही महाराष्ट्रात झालेला नसेल एसा मोर्चा काढू, असे म्हणत मनसेचे (MNS) नेते अविनाश जाधव 5 जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाबाबत माहिती दिली. तसेच, यावेळी या मोर्चाला विरोध करणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna sadavarte) यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. याला मराठी माणूस जाम चोपेल, आमची भाजपला विनंती आहे की, त्याच्या तोंडावर पट्टी बसवावी, असा शब्दात त्यांनी इशाराही दिला आहे. 

सदावर्ते हा भारतीय जनता पक्षाने पाळलेला माणूस आहे, या अगोदर सिद्धिविनायक मंदिराच्या विषयातही त्याने उडी मारली. एवढीच हिंमत असेल तर जा ना तिकडे साऊथमध्ये. तू स्वत:ला एवढा ज्ञानी समजतो ना मग तिकडं जाऊन विरोध करुन दाखव. सदावर्ते ज्या पद्धतीने मराठी माणसांविरुद्ध काम करतो, याला घरातून बाहेर पडू देणार नाहीत. मी खात्रीने सांगतो याला मराठी माणूस एक दिवस जाम चोपेल. आमची भाजपला विनंती आहे की, याच्या तोंडाला पट्टी बांधावी, नाहीतर याच्या तोंडात दात नसतील, अशा शब्दात अविनाश जाधव यांनी इशारा दिला आहे. 

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंनी केलेल्या आवाहनाला विरोध केला असून मोर्चाला परवानगी नसल्याचे म्हटले. तसेच, राज ठाकरे भाषिक वाद निर्माण करत असल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावा, असेही त्यांनी म्हटले होते. त्यावरुन, मनसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे.   

सरकारला दिल्लीचे मनसुबे पुढे न्यायचे आहेत 

माझा मुलगा 4 थीला आहे, सध्या तो बोलताना मराठी आणि हिंदी मिक्स करायला लागला आहे. हा जो विषय अनेकांच्या मुलांना होतोय त्यांना दोन भाषा एकत्र कराव्या लागल्या. पहिले वाक्य मराठीमध्ये, दुसरे दोन वाक्य हिंदीतले बोलून जातील. हा त्यांच्या मेंदूवर होणारा परिणाम आहे. आमच्या एका पदाधिकाऱ्याने हा विषय मांडल्याची माहिती जाधव यांनी सांगितली. हे सरकारला कळत नाही त्यांना दिल्लीचे मनसुबे पुढचे आहेत, ते टिकवायचे आहेत. म्हणून हे सर्व चालू आहे, पण आम्ही हे कधीही खरं होऊन देणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. मनसे व आमच्यासोबत जे पक्ष येतील ते एकत्रितपणे या निर्णयाला विरोध करू, मोर्चा ही आमची पहिली पायरी आहे. यापुढे महाराष्ट्रात जे काही विरोध होतील त्याला झेलायला सरकारने तयार राहावं, असा इशाराही त्यांनी दिला. 

शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत ते आम्हाला सांगत होते कशाप्रकारे स्कोरिंग सब्जेक्ट सांगत होते. तबला, स्विमिंग अशा अनेक गोष्टी स्कोरींग सब्जेक्ट होऊ शकतात, असे राज ठाकरेंनी सूचवले होते. आम्हाला अशा कला क्षेत्रातली एखादी भाषा द्या, हिंदीच का? तुम्ही या सर्व गोष्टी करुन हिंदी लादण्याचा प्रयत्न करत आहात, असेही राज ठाकरेंनी म्हटल्याचे जाधव यांनी सांगितले. 

हेही वाचा

मोर्चापूर्वी राज ठाकरेंना पहिलं यश, आदित्य ठाकरेंच्या वरळीतील शाळेचा पाठिंबा, हिंदीविरोधात शिक्षकही भरभरून बोलले!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं, नेमकं काय काय म्हणाले?
भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं, नेमकं काय काय म्हणाले?
Arvind Sawant News: जगेन-मरेन तर ठाकरेंसोबत, उभा चिरला तरी निष्ठा सोडणार नाही, अरविंद सावंतांनी पेपरवर लिहून निष्ठा दाखवली!
Arvind Sawant News: जगेन-मरेन तर ठाकरेंसोबत, उभा चिरला तरी निष्ठा सोडणार नाही, अरविंद सावंतांनी पेपरवर लिहून निष्ठा दाखवली!
Supriya Sule on Baramati Byelection 2026: रिश्ते ही मायने रखते है! पैसा, सत्ता यापेक्षा कुटुंब महत्त्वाचे; सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला बोलविल्यास जाणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या...
रिश्ते ही मायने रखते है! पैसा, सत्ता यापेक्षा कुटुंब महत्त्वाचे; सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला बोलविल्यास जाणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार

व्हिडीओ

Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harbhajan Singh: बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीला हरभजन सिंगचा कडक सॅल्युट, हार्दिकची छातीवर थाप, पण वैभवच्या अवघ्या या सात शब्दांच्या उत्तरानं डबल सॅल्युट करायची वेळ!
Video: बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीला हरभजन सिंगचा कडक सॅल्युट, हार्दिकची छातीवर थाप, पण वैभवच्या अवघ्या या सात शब्दांच्या उत्तरानं डबल सॅल्युट करायची वेळ!
3 षटकांत 9 बळी! कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या गोलंदाजानं विश्वविक्रमी इतिहास रचला; टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
3 षटकांत 9 बळी! कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या गोलंदाजानं विश्वविक्रमी इतिहास रचला; टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
इस्लामाबादमध्ये थेट दोन दिवस सुट्टी जाहीर, फाईव्ह स्टार सेरेना हाॅटेलला पोलिस छावणीचं रुप; पाकिस्तानातील अमेरिका-इराण शस्त्रसंधी चर्चेवर अवघ्या जगाच्या नजरा, चर्चेत कोण सहभागी अन् अजेंड्यावर काय?
इस्लामाबादमध्ये थेट दोन दिवस सुट्टी जाहीर, फाईव्ह स्टार सेरेना हाॅटेलला पोलिस छावणीचं रुप; पाकिस्तानातील अमेरिका-इराण शस्त्रसंधी चर्चेवर अवघ्या जगाच्या नजरा, चर्चेत कोण सहभागी अन् अजेंड्यावर काय?
Who Is Mukul Choudhary: कोलकाताच्या तोंडातला घास हिरावणारा अवघा 21 वर्षीय मुकुल चौधरी आहे तरी कोण? धोनी स्टाईल फिनिशर सापडला, हेलिकाॅप्टर शाॅटने केकेआरची दैना, बॅटचा दांडपट्टा करत षटकारांचा पाऊस पाडला
कोलकाताच्या तोंडातला घास हिरावणारा अवघा 21 वर्षीय मुकुल चौधरी आहे तरी कोण? धोनी स्टाईल फिनिशर सापडला, हेलिकाॅप्टर शाॅटने केकेआरची दैना, बॅटचा दांडपट्टा करत षटकारांचा पाऊस पाडला
Eknath Shinde Shivsena: मोठी बातमी : ठाकरेंच्या 9 पैकी 8 खासदारांसोबत एकनाथ शिंदेंची गुप्त बैठक झाल्याची चर्चा, ठाण्यातील बैठकीच्या वृत्ताबाबत ठाकरेंचे खासदार म्हणतात...
मोठी बातमी : ठाकरेंच्या 9 पैकी 8 खासदारांसोबत एकनाथ शिंदेंची गुप्त बैठक झाल्याची चर्चा, ठाण्यातील बैठकीच्या वृत्ताबाबत ठाकरेंचे खासदार म्हणतात...
Ashok Kharat Crime news: अशोक खरातच्या विकृत कारनाम्यांचा 160 जीबी डेटा, प्रत्येक पुराव्याला कोडवर्ड, फॉरेन्सिक अहवाल 'एसआयटी'ला सादर
अशोक खरातच्या विकृत कारनाम्यांचा 160 जीबी डेटा, प्रत्येक पुराव्याला कोडवर्ड, फॉरेन्सिक अहवाल 'एसआयटी'ला सादर
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी: पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करावी; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले
मोठी बातमी: पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करावी; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले
Chhatrapati Sambhajinagar Crime News : पहिल्या नवऱ्याने जीवन संपवलं; पदरात दोन मुलं, दुसरं लग्न केलं पण भयंकर शेवट झाला, छ. संभाजीनगरमधील हादवणारी घटना
पहिल्या नवऱ्याने जीवन संपवलं; पदरात दोन मुलं, दुसरं लग्न केलं पण भयंकर शेवट झाला, छ. संभाजीनगरमधील हादवणारी घटना
Embed widget