एक्स्प्लोर
मुंबई इंडियन्सच्या महिला संघाचा सराव सुरु; 4 मार्च रोजी गुजरात जायंट्सला भिडणार
महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाला पहिला सामना 4 मार्च रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर गुजरात जायंट्सविरुद्ध खेळायचा आहे.
Cricket WPL 2023 | Mumbai Indians Womens Team
1/7

WPL 2023: सध्या क्रीडारसिकांमध्ये उत्सुकता आहे ती आगामी महिला प्रीमियर लीगची. या स्पर्धेचं पहिलावहिला सीझन 4 मार्चपासून सुरु होणार आहे. या मोसमातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात होणार आहे.
2/7

महिला प्रीमियर लीगचा (WPL) पहिला सीझन 4 मार्चपासून सुरु होणार आहे. हे पाहता आता सर्व संघांच्या खेळाडूंनी आपापल्या फ्रँचायझींसोबत सराव सुरु केला आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या महिला संघाच्या सराव शिबिरात बहुतांश खेळाडूंनी सरावाला सुरुवातही केली आहे. (फोटो : Social Media)
Published at : 27 Feb 2023 10:55 AM (IST)
आणखी पाहा























