एक्स्प्लोर
पंतचा शेजारी, टेनिसने क्रिकेट, आरसीबीचा नेट बॉलर ते मुंबईचा संकटमोचक; कोण आहे आकाश मधवाल?
RCB कडून केवळ नेट प्रॅक्टिस, आता मुंबईचा स्ट्राईकर, आकाश मधवालला MI ने किती रुपयात केले होते खरेदी?
Akash Madhwal
1/8

मागील दोन सामन्यात आकाश मधवाल मुंबईसाठी संकटमोचक ठरतोय. दोन सामन्यात मधवाल याने 9 विकेट घेतल्या आहेत. जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमराह यांच्या अनुपस्थितीत आकाशने भेदक मारा केलाय. आकाश मधवाल याचे नाव सध्या देशभरात चर्चेत आहे. पण त्याचा इथपर्यंतचा प्रवास कठीण होता. आकाश मधवाल याने 24 व्या वर्षी लेदर बॉलर प्रक्टिस सुरु केली. त्याआधी तो टेनिस क्रिकेटने खेळत होता.
2/8

इंजिनिअरिंग सोडून त्याने क्रिकेटमध्ये नशीब अजमावले. 2021 मध्ये आकाश मधवाल आरसीबीचा नेट बॉलर होता. मुंबई इंडियन्स याने त्याला खरेदी केले अन् संधीही दिली. त्यानंतर त्याचे नशीब फळफळले.. आणखी एक विशेष बाब म्हणजे, मधवाल ऋषभ पंत याता शेजारी आहे.. पंतच्या कोचकडूनच त्यानेही क्रिकेटचे धडे गिरवलेत.. पंत आणि मधवाल उत्तराखंडचे रहिवासी आहेत.
Published at : 25 May 2023 06:01 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























