एक्स्प्लोर

Indea Beat England : रोहित शर्माच्या टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका खिशात टाकली!

Indea Beat England : भारताचा चौथ्या कसोटीत इंग्लंडवर 5 विकेट्स राखून विजय!

चौथ्या कसोटीत इंग्लंडवर 5 विकेट्स राखून भारताने विजय मिळवला आहे. (Photo Credit : PTI)

1/10
रोहित शर्माच्या टीम इंडियाने रांची कसोटीतही तिरंगा फडकावून, इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका खिशात टाकली.  (Photo Credit : PTI)

2/10
सलामीवीर शुभमन गिलचं संयमी अर्धशतक आणि ध्रुव जुरेलची पुन्हा चमकदार खेळीमुळे भारताने चौथ्या कसोटीत इंग्लंडवर 5 विकेट्स राखून विजय मिळवला.  (Photo Credit : PTI)

3/10
चौथ्या कसोटीत ब्रिटिशांनी भारतीय क्रिकेट संघासमोर 192 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. टीम इंडियानं तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 40 धावा केल्या होत्या. मात्र आज आघाडीची पडझड झाल्यानंतर टीम इंडिया संकटात आली होती, पण शुभमन गिल आणि ध्रुव जुरेल यांनी जबरदस्त खेळी खेळत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. (Photo Credit : PTI)

4/10
टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी इंग्लंडला दुसऱ्या डावात लवकर गुंडाळत कसोटीत वापसी केली होती. विजयासाठी 192 धावांचे आव्हान घेऊन उतरल्यानंतर यशस्वी आणि रोहितने 84 धावांची सलामी दिली होती. मात्र, त्यानंतर 36 धावांत पाच विकेट गमावल्याने टीम इंडिया बॅकफूटवर गेली होती, त्यानंतर गिल आणि ध्रुव जुरेलने संयमी खेळी खेळत विजय मिळवला. (Photo Credit : PTI)

5/10
तत्पूर्वी, यशस्वी जैस्वाल 37 धावांवर बाद झाला. यानंतर कॅप्टन रोहित शर्माही 55 धावा करून बाद झाला. यानंतर रजत पाटीदार पुन्हा अपयशी ठरल्याने टीम इंडियाची अवस्था 3 बाद 100 अशी झाली.  (Photo Credit : PTI)

6/10
उपहारापूर्वी टीम इंडियाने 3 बाद 118 अशी मजल मारली होती. उपहारानंतर टीम इंडियाच्या डावाला सुरुवात झाल्यानंतर जडेजा आणि सरफराज लागोपाठ बाद झाल्याने टीम इंडियाची अवस्था 5 बाद 120 झाली होती. (Photo Credit : PTI)

7/10
दुसऱ्या दिवशी बॅकफूटवर गेलेल्या टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी अश्विन आणि कुलदीप यादवच्या फिरकीच्या जोरावर बाजी पलटली.  (Photo Credit : PTI)

8/10
इंग्लंडचा दुसरा डाव दोघांनी अवघ्या 145 धावांमध्ये गुंडाळला.  (Photo Credit : PTI)

9/10
तत्पूर्वी, ध्रुव जुरेलने केलेल्या 90 धावांच्या खेळीमुळे पहिल्या डावात टीम इंडियाला त्रिशतकी मजल मारता आली. त्याला कुलदीप यादवने संयमी साथ दिली.   (Photo Credit : PTI)

10/10
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने एकही विकेट न गमावता 40 धावा केल्या होत्या. (Photo Credit : PTI)

क्रीडा फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर

सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला

उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना

अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raj Thackeray Anand Dighe : राज ठाकरे थोड्याच वेळात ठाण्यात, आनंदाश्रमात स्वागतची जय्यत तयारीEknath Shinde on MNS : मनसेचे कार्यकर्ते कामाला लागलेत, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 04PM : 12 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 04 PM  : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश

... म्हणून राज ठाकरेंना भाजपने सोबत घेतले; नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सांगितली 'राज की बात'

खर्च 60000 अन् कांद्याची पट्टी फक्त 10000 रुपये, मतदान होताच दरात घसरण, बळीराजाला मोठा फटका

भुजबळ साहेबांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाही, त्यांच्यामागे ओबीसींची मोठी ताकद : गोपीचंद पडळकर

Embed widget