एक्स्प्लोर
PHOTO : टीम इंडियाची पोरं कमाल! इंग्लंडला धूळ चारत पाचव्यांदा रचला इतिहास
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/06/2c9d332d8514fbd8bd1a837b52ef8271_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ICC U19 World Cup 2022 Final
1/8
![अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडला 4 विकेट्सनं पराभूत केलंय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/06/e3b17955fc6cf710f164d1898c6aece156d88.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडला 4 विकेट्सनं पराभूत केलंय.
2/8
![या विजयासह भारतानं पाचव्यांदा अंडर-19 विश्वचषकावर नाव कोरलंय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/06/aafe802df6c25f4e6923ee0b8e435a849b012.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या विजयासह भारतानं पाचव्यांदा अंडर-19 विश्वचषकावर नाव कोरलंय.
3/8
![या शानदार विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/06/46245e2c4839c65012a42abf8ccd34eba184d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या शानदार विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
4/8
![संघातील प्रत्येक खेळाडूंना प्रत्येकी 40 लाखांचं बक्षीस बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलं आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/06/8ceb4d3d3c2d50ba02280eaf9b93b56f94f84.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संघातील प्रत्येक खेळाडूंना प्रत्येकी 40 लाखांचं बक्षीस बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलं आहे
5/8
![तर सपोर्ट स्टाफला प्रत्येकी 25 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/06/9e7dd1d42ae873f11d6943bcf6aaeb841251b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर सपोर्ट स्टाफला प्रत्येकी 25 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे.
6/8
![इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हाच निर्णय त्यांच्या अंगलट आला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हाच निर्णय त्यांच्या अंगलट आला.
7/8
![भारताच्या रवी कुमार आणि राज बावा यांनी केलेल्या तिखट माऱ्यासमोर इंग्लंडचा संघ 189 धावांत आटोपला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/06/962f0f27b0578b64ff7fd231c68d8367159e8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताच्या रवी कुमार आणि राज बावा यांनी केलेल्या तिखट माऱ्यासमोर इंग्लंडचा संघ 189 धावांत आटोपला.
8/8
![उपकर्णधार शेख रशिद आणि निशांत संधूच्या अर्धशतकाच्या जोरावर संघानं विश्वचषकावर शिक्कामोर्तब केलं. (सर्व फोटो BCCI च्या ट्वीटरवरुन)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/06/9ce83af35e452bd876ffe2b3756a2cb45b290.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उपकर्णधार शेख रशिद आणि निशांत संधूच्या अर्धशतकाच्या जोरावर संघानं विश्वचषकावर शिक्कामोर्तब केलं. (सर्व फोटो BCCI च्या ट्वीटरवरुन)
Published at : 06 Feb 2022 07:54 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
अर्थ बजेटचा 2025
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)