एक्स्प्लोर
FIFA World Cup Qatar : कट्टर ख्रिस्तियानो साहेब समर्थक 'कोल्हापूर'! शहरातील गल्लीत, चौकाचौकात कटआऊट अन् बॅनरबाजी
फुटबाॅल वर्ल्डकपचा कुंभमेळा सुरु होण्यास काही तासांचा अवधी राहिला आहे. फुटबाॅल पंढरी समजल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये फुटबाॅल चाहत्यांनी विशेष करून रोनाल्डो, मेस्सी, नेमारचे कटआऊट बॅनर लावले आहेत.
FIFA World Cup Qatar
1/10

कोल्हापूर जिल्ह्याला फुटबाॅलची पंढरी समजली जाते. मंगळवार पेठेतील वर्ल्डकपमध्ये सहभागी असणाऱ्या देशांच्या पताका लावण्यात आल्या आहेत.
2/10

सायबर चौकात लावलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या कटआऊटने चांगलेच लक्ष वेधले आहे.
Published at : 18 Nov 2022 01:48 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
मुंबई
क्रीडा
























