एक्स्प्लोर
Jasprit Bumrah : एकीकडे रोहितचा तांडव! दुसरीकडे बुमराहच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट, कधी उतरणार मैदानात?
Jasprit Bumrah latest Injury Update : जसप्रीत बुमराह गोलंदाजी सुरू करणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Jasprit Bumrah latest Injury Update
1/7

एकीकडे टीम इंडियाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार रोहित शर्माने शतक झळकावून अनेक महिन्यांपासून सुरू असलेला दुष्काळ संपवला.
2/7

दुसरीकडे भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.
3/7

वृत्तानुसार, बुमराहच्या स्कॅन रिपोर्टवर अंतर्गत चर्चा झाली आहे आणि त्याला शारीरिक हालचाली पुन्हा सुरू करण्यास सांगण्यात आले आहे.
4/7

अशा परिस्थितीत बुमराह जिममध्ये व्यायामासोबत हलकी गोलंदाजी सुरू करू शकतो.
5/7

असे असूनही, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याचा सहभाग अद्याप निश्चित झालेला नाही. त्यामुळे तो कधी मैदानात उतरणार हे आता सांगता येणार नाही.
6/7

पण, भारतीय बोर्ड बुमराहबाबत शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहण्याची रणनीती अवलंबत आहे.
7/7

2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्या जखमी झाल्यानंतर त्याच्या जागी खेळाडू आणण्यासाठी बोर्डाने असेच काहीसे केले होते.
Published at : 10 Feb 2025 09:55 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
