एक्स्प्लोर

MS DHONI : धोनी पुन्हा मैदानात दिसणार? बेधडक वक्तव्याने चाहते खूश, IPL 2024 पू्र्वी गुडन्यूज!

MS Dhoni

1/10
महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) हा तीन तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणाऱ्या जगातील मोजक्या कर्णधारांपैकी एक आहे. (Photo : PTI)

2/10
त्याच्याच नेतृत्वात टीम इंडियाने 2007 मध्ये टी 20 विश्वचषक, 2011 मध्ये वन डे विश्वचषक आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. (Photo : PTI)

3/10
धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएल खेळत राहिला. 2021 आणि 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलचं जेतेपद पटकावलं. (Photo : PTI)

4/10
यंदाच्या आयपीएलमध्ये धोनी शेवटचा खेळेल आणि त्यानंतर निवृत्त होईल, अशी शक्यता चाहत्यांना होती. त्यामुळे धोनीच्य सर्व सामन्यांना सर्वच मैदानांवर चाहत्यांची एकच गर्दी होती. (Photo : PTI)

5/10
आता 2024 मध्ये धोनी आयपीएल खेळणार की नाही याबाबत सस्पेन्स कायम आहे. मात्र नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात धोनीने स्पष्ट केलंय की अजून तो आयपीएलपासून दूर गेलेला नाही. (Photo : PTI)

6/10
धोनीने नुकतीच एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीतील उत्तरांनी धोनीने धक्के दिले. मुलाखत घेणाऱ्याने धोनीचा उल्लेख निवृत्त क्रिकेटपटू असा केला. जसं की तू आता क्रिकेटमधून निवृत्त झाला आहेस, असं मुलाखतकार म्हणाला.  (Photo : PTI)

7/10
हे ऐकताच धोनी म्हणाला, मी केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालो आहे. धोनीच्या या उत्तराने तो यापुढेही आयपीएल खेळत राहणार का याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे. दरम्यान, धोनी आयपीएलमध्ये खेळणार की नाही याबाबत येत्या डिसेंबर-जानेवारीमध्ये निर्णय घेणार आहे.  (Photo : PTI)

8/10
धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर तो मनसोक्त आयुष्य जगत आहे. कधी शेतीत रमतो तर कधी लाँग ड्राईव्हवर जातो.  मला अजून नीट मोबाईलही हँडल करता येत नाही असंही धोनी म्हणाला होता. साधं आणि सर्वसामान्य आयुष्य जगताना धोनी दिसतो. (Photo : PTI)

9/10
आता धोनीने आपण केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालो आहोत, असं सांगत IPL 2024 मध्ये खेळण्याचे संकेत दिले आहेत. (Photo : PTI)

10/10
दरम्यान, यंदा आयपीएल लिलाव (IPL 2024 auction ) 19 डिसेंबरला दुबईत होणार आहे.(Photo : PTI)

क्रीडा फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP MajhaTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaAmit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र

मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश

अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव

पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान

Embed widget