एक्स्प्लोर
IPL 2021 मध्ये भारतीय युवा खेळाडूंचा जलवा, जबरदस्त कामगिरीनं जिंकली मनं
Feature_Photo
1/6

IPL 2021मध्ये विशेष कामगिरी केली आहे चेन्नईकडून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाड यानं. ऋतुराज सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ऑरेंज कॅप मिळवण्यासाठी आता त्याला केवळ 23 धावांची गरज आहे.अंतिम सामन्यात तो या यशाला नक्कीच गवसणी घालेल, अशी अपेक्षा आहे.ऋतुराज गायकवाडनं राजस्थान विरुद्ध शतक झळकावलं आहे तर यंदाच्या सिझनमध्ये त्यानं चार अर्धशतकं झळकावली आहेत.(photo tweeted by @Ruutu1331)
2/6

आयपीएलमध्ये सर्वाधिक 626 धावा पंजाबचा कर्णधार केएल राहुलने केल्या आहेत, सध्या त्याच्याकडे ऑरेंज कॅप आहे. (photo tweeted by @klrahul11)
Published at : 14 Oct 2021 02:40 PM (IST)
आणखी पाहा
























