एक्स्प्लोर
लग्नानंतर 4 वर्षांनी मोडला संसार; आता दर महिन्याला पोटगी म्हणून देतो लाखो रुपये, मोहम्मद शमीची लव्हस्टोरी
Mohammed Shami Love Story: आज टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा 34 वा वाढदिवस आहे.
Mohmmad Shami
1/7

2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात मोहम्मद शमी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. केवळ 7 सामने खेळत मोहम्मद शमीने ही कामगिरी केली. आज मोहम्मद शमीचा 34 वा वाढदिवस आहे.
2/7

मैदानावर चांगली कामगिरी करणाऱ्या मोहम्मद शमीला वैयक्तिक आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे.
Published at : 03 Sep 2024 09:53 AM (IST)
आणखी पाहा























